गुरूवार, 14 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By

पण This message was deleted असे दिसेल

Whats app message was deleted

वॉट्स अॅपमध्ये  आता मॅसेज तो डिलीट करता येऊ शकतो. पण डिलीट केल्यानंतर ही This message was deleted असं त्या व्यक्तीच्या चॅटमध्ये दिसेल. म्हणजे तुम्ही जे लिहिलं होतं ते तुम्ही डिलीट केलं तरी समोरच्या व्यक्तीला कळेल की तुम्ही काही तरी त्यांना पाठवलं होतं. 

डिलीट फॉर एवरीवन हे फीचरने तुम्ही 5 मिनिटांच्या आत पाठविलेले कोणतेही संदेश डिलीट करु शकतात. मॅसेजला सिलेक्ट केल्यानंतर तीन पर्याय दिसतील. 'डिलीट ऑर मी', कॅंसेल आणि ' डिलीट ऑर एवरीवन'. आपण पहिला पर्याय निवडल्यास, संदेश केवळ आपल्या फोनवरून हटविला जाईल. ज्याला पाठवला त्याला नाही. कॅन्सेल निवडलं तर कुठूनही डिलीट नाही होणार. पण डिलीट फॉर एवरीवन निवडलं तर तुम्ही आणि समोरच्याच्या मोबाईलमधूनही तो डिलीट होईल.