गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. ऑटोमोबाइल
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: बुधवार, 28 जुलै 2021 (16:16 IST)

व्हॉट्‌सअॅप बदलणार रंग!

व्हॉट्‌सअॅ पवर सतत नवे बदल घडत असतात. आता व्हॉट्‌सअॅयप नव्या रंगात सादर होणार आहे. लवकरच व्हॉट्‌सअॅप निळ्या रंगाचे होऊ शकते. याबाबत सध्या चाचण्या सुरू असून हे बदल लवकरच अमलात येऊ शकतात. यासोबतच मेसेज डिलिट होणे, पासवर्ड प्रोटेक्शन, फोटो आणि व्हिडिओ ऑटोमॅटिक डाउनलोड होणार नाहीत यासाठीही नवे फीचर येण्याची शक्यता आहे.