suvichar
✕

30 वर्षीय 'वर्ल्ड वाईड वेब', गुगलने तयार केले डूडल

Updated: मंगळवार, 12 मार्च 2019 (17:49 IST)
 
'सूचना प्रबंधन: एक प्रस्ताव' शीर्षक असलेले दस्तऐवजात त्यांनी डॉक्युमेंट्स लिंक करण्यासाठी हायपरटेक्स्ट च्या वापराची कल्पना केली होती. www जे सामान्यतः वेब म्हणून ओळखले जाते, एक सूचना स्थान आहे जेथे डॉक्युमेंट्स आणि इतर वेब रिसोर्जेसची ओळख युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर (यूआरएल) द्वारे केली जाते. 
 
पहिला वेब ब्राउझर 1991 मध्ये लॉन्च केला गेला होता, ज्याला प्रथम संशोधन संस्थांनी आणि मग त्याच वर्षी इंटरनेटवर सर्वसामान्य लोकांसाठी सुरू करण्यात आलं.

सर्व पहा

फुफ्फुसे मजबूत करण्यासाठी दररोज फक्त १० मिनिटे प्राणायाम करा, फायदे जाणून घ्या

कमी वेळात काढा सोपी अन् सुंदर रांगोळी! ५ मिनिटांत बनणाऱ्या ४ बेहतरीन डिझाइन्स

टिकू तलसानिया आणि पूजा जोशी यांच्या 'देवी विज्ञानम' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

धूर्तपणाचे वाईट परिणाम होतात; पिंजऱ्यातील सिंह...हितोपदेशातील गोष्ट

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घराच्या मुख्य दारावर 'या' ५ गोष्टी नक्की लावा

सर्व पहा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणावर पूर्णविराम? दोन्ही गट एकत्र येणार नाहीत; नसीम सिद्दीकी यांचे स्पष्ट वक्तव्य

LIVE: अन्न व औषध प्रशासनाने नाशिक विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये १२० खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित केले.

नालासोपारा परिसरात इमारतीच्या २० व्या मजल्यावर आग, वाहनांचे नुकसान, ३ जण जखमी

महाराष्ट्रातील राजकीय खळबळ वाढली; शरद पवार-प्रफुल्ल पटेल भेटीनंतर देवेंद्र फडणवीस यांचे मोठे वक्तव्य

एफडीएचा मोठा कारवाईचा बडगा! नाशिक विभागातील ५ जिल्ह्यांमधील १२० खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित

पुढील लेख
Show comments