शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By

आता व्हाट्सएपप्रमाणे जीमेलवर कळेल ईमेल बघितल्याची माहिती

व्हाट्सएप वर मेसेज पाठवल्यानंतर समोरच्या वाचल्याची खात्री पटते त्याच प्रकारे आता ईमेल वाचून झाला याची माहिती मिळेल.
 
मोफत उपलब्ध ऑनलाइन टूल मेलट्रॅक द्वारे हे शक्य आहे. त्याच्या वापरासाठी https://mailtrack.io/en/ वर जा. त्यानंतर साइटवर दिलेले 'गेट मेल ट्रॅक' वर क्लिक करा. हे या वेबसाइटला आपल्या जीमेल आयडीमध्ये
जोडेल आणि आपण पाठवलेले ईमेल हे आपल्यास त्याची डिलिव्हरी रिपोर्ट देईल. त्यात अशी माहिती देखील मिळेल की तुमचा ई-मेल कोण-कोणत्या वेळी उघडला आहे.
 
* 'स्ट्रीक' अॅपची मदत देखील घेऊ शकता - स्ट्रीक अॅप वापरण्यासाठी https://www.streak.com/email- tracking-in-gmail वर जा आणि इंस्टॉल पर्यायावर क्लिक करा. यामुळे एप आपल्या जीमेलशी जुळेल. त्यानंतर
आपला ईमेल कधी-कधी, किती वेळा उघडले, त्याची माहिती प्राप्त केली जाऊ शकते. आपण स्ट्रीकद्वारे शेड्यूल पोस्ट देखील पाठवू शकता.