संबंधित माहिती
- Krishna Janmashtami Essay जन्माष्टमी निबंध
- Krishna Janmashtami : कोण आहे योग, कर्म आणि भक्तीचाअधिष्ठाता, ज्याने जीवनाचे रहस्य उघडले?
- Janmashtami 2022 कृष्ण जन्माष्टमी कधी आहे, जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि संयोग
- Janmashtami 2022 Date: यंदा रोहिणी नक्षत्राशिवाय साजरी होणार जन्माष्टमी, जाणून घ्या योग्य तिथी, शुभ मुहूर्त आणि व्रताची वेळ
- गोपालकाला म्हणजे श्रीकृष्णाच्या विविधांगी पूर्णावतारी कार्याचे प्रातिनिधीत्व करणारा पदार्थ
Janmashtami 202 कृष्ण जन्माष्टमी का साजरी केली जाते?
प्रश्न – कृष्ण जन्माष्टमी का साजरी केली जाते?
उत्तर - कृष्ण जन्माष्टमी भगवान श्रीकृष्णाच्या जन्मदिवसाच्या स्मरणार्थ साजरी केली जाते.
प्रश्न – कृष्ण जन्माष्टमी कधी साजरी केली जाते?
उत्तर – श्रावण महिन्यात वद्य अष्टमी या तिथीला कृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाते.
प्रश्न - भगवान श्रीकृष्ण कोणाचा अवतार होता?
उत्तर - कृष्ण विष्णूचा आठवा अवतार होते.
प्रश्न - भगवान श्रीकृष्ण कोणाचे अपत्य होते?
उत्तर - ते वासुदेव आणि देवकी यांचे आठवे अपत्य होते.
प्रश्न - श्रीकृष्णाचा जन्म कुठे झाला?
उत्तर - कृष्णाचा जन्म मथुरेच्या राजा कंसाच्या तुरुंगात झाला.
