बुधवार, 7 जानेवारी 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. मुलांचे विनोद
Written By वेबदुनिया|

जगाचा नकाशा

मराठी हास्यकट्टा
ND
सोनू : चिंटू, जगाचा नकाशा नाही घेतलास?
चिंटू : नाहीरे, पप्पा सांगतात की, जग झपाट्याने बदलतयं.
म्हणून मी म्हटले जग स्थिर झाल्यावर घ्यायला काय हरकत आहे. घेऊ आरामात बदलल्यानंतर काय घाई आहे आतापासून.