सोमवार, 12 जानेवारी 2026
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. मुलांचे विनोद
Written By वेबदुनिया|

दरोडा

Marathi Chavat Vinod
राम श्यामने एका बँकेत दरोडा घातला.

राम- अरे एवढे पैसे आपण मोजणार कसे?

श्याम - अरे वेड्या मोजायचे कशाला. उद्याचा पेपर वाचायचा.