चंप्याचे वडील : नालायका त्या शेजारच्या जोश्यांची चिंगी पाहा जरा पहिली आलीये.. नाहीतर तू खुशाल नापास होतोस निर्लज्जासारखा. चंप : अजून किती पाहू.. तिला पाहून पाहून तर नापास झालो ना.....