- मनोरंजन
» - हास्यकट्टा
» - मुलांचे विनोद
बाळाचे चित्र
शिक्षकानी राजूला घरून बाळाचे चित्र काढून आणायला सांगितले होते. राजू घरी आल्यावर त्याच्या वडीलांकडे जातो व त्यांना बाळाचे चित्र काढायला सांगतो. मात्र ते कामात असल्याने वडील त्याला आईकडे पाठवतात.आईची तब्बेत बरोबर नसते. ती झोपलेली असते. राजू वडीलांकडे येतो आणि बाळ काढायला लावतो. तेवढ्यात पाहुणे येतात,.... पाहुणे- आईबाबा कुठे आहेत.राजू- आई झोपली आहे आणि बाबा बाळ काढतायेत.