शनिवार, 7 फेब्रुवारी 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. मुलांचे विनोद
Written By वेबदुनिया|

शाळेचा पहिला दिवस

मराठी जोक्स
WD
राजूच्या शाळेचा पहिला दिवस होता. त्यामुळे घरी येताच वडिलांनी त्याला विचारले.
वडील- राजू शाळा आवडली का तुला?
राजू -हो
वडील- बाई चांगल्या आहे का?
राजू- हो
वडील- हुशार आहेत का?
राजू- हुशार आहेत की नाहीत कोण जाणे, पण त्यांना माझ्यापेक्षा बरेच जास्त येते.