बुधवार, 3 सप्टेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक 2019
  3. लोकसभा निवडणूक निकाल 2019
Written By

बिहार लोकसभा निवडणूक निकाल 2019 Live Result

Bihar lok sabha elections 2019
[$--lok#2019#state#bihar--$]

बिहारमध्ये लोकसभेच्या 40 जागा आहेत. वर्तमानामध्ये भाजपकडे 22, जेडीयू 2, लोजपा 6, आरजेडी 4, काँग्रेस 2, रालोस्पा 3, एनसीपीकडे केवळ एक सीट आहे. यंदा भाजप, जेडीयू आणि लोजपा एकत्र निवडणूक लढत आहे, जेव्हाकि काँग्रेस आरजेडी, रालोस्पा आणि काही इतर दल मिळून निवडणुका लढत आहे. या निवडणुकीत भाजप आणि जेडीयू 17-17 जागेवर निवडणुका लढत आहे. जेव्हाकि रामविलास पासवान यांच्यासाठी 6 जागा सोडल्या गेल्या आहेत. या व्यतिरिक्त युती मध्ये आरजेडी 20, काँग्रेस 9, रालोस्पा 5, व्हीआयपी 3, हम 3 जागांवरून निवडणुका लढत आहे. तरी आरजेडी उमेदवार 17 जागांवरून निवडणुका लढतील. सीपीआई (माले) आणि शरद यादव व एक इतर उमेदवार आरजेडीच्या चिह्नावर निवडणुका लढल्या.
[$--lok#2019#constituency#bihar--$]