Exit Poll: महाराष्ट्रात पुन्हा भाजप-शिवसेना सरकार

सोमवार,ऑक्टोबर 21, 2019
exit poll
संपूर्ण राज्याला आपली ताकद दाखवत साकारला धारेवर धरणाऱ्या मराठा क्रांती मोर्चा लवकरच निर्णय घेणार आहे. आगामी विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा करणाऱ्या मराठा क्रांती ठोक मोर्चाने आता माघार घेतली आहे. त्यांनी आय निवडणूक न लढवता मराठा क्रांती ठोक ...
भाजपामध्ये लवकरच नारायण राणे प्रवेश करणार आहे. यामुळे पुन्हा एकदा राजकारण तापले आहे. यावर आता भाजपातील नेते आपले मत व्यक्त करत आहेत किंवा विषयाला बगल देत आहेत. यावर चंद्रकांत दादा पाटील यांनी देखील आपले मत व्यक्त केले आहे.
मागील अनेक महिने महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे काय होणार याचीच चर्चा सुरु होती, ते आता रितसर भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षही भाजपमध्ये विलिन करणार असून, ...
भाजपा अध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यावर राष्ट्रवादीचे नेते आ. हेमंत टकले यांची खोचक टीका केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस मधून भाजपा पक्षात प्रवेश केलेले शिवेंद्रराजे भोसले यांच्यामुळे स्थानिक पातळीवर जोरदार वाद सुरु झाला आहे. सातारा विधानसभा मतदारसंघात मागील पाच वर्षांपासून अहोरात्र काम करत पक्षा सोबत निष्ठा बाळगत असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह 58 खासदारांनी गुरुवारी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यात महाराष्ट्रातील सात खासदारांचा समावेश आहे. त्यात भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर, पीयूष गोयल व शिवसेनेचे अरविंद सावंत यांचा समावेश आहे. तर, ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नव्या मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर झाले आहे. राजनाथ सिंह यांना रक्षा मंत्री तर अमित शहा यांना गृहखात्याचा कार्यभार सोपवण्यात आला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राष्ट्रपती भवनात एका भव्य समारंभात शपथ ग्रहण करतील. पंतप्रधान यांसह त्यांच्या कॅबिनेटचे सहयोगी देखील शपथ घेतील. जाणून घ्या खासदार ज्यांना मंत्री पद मिळण्याची सूचना फोनवर मिळाली आहे.
लोकसभा निकालानंतर देशासह राज्यभरात राजकीय पक्षांच्या रणनीती आखण्यासाठी बैठकांचं सत्र असून, राज्यात मुख्य पक्ष असलेया शिवसेनेच्या पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. सोबतच सक्रीय राजकारणात काम करणारे बाळासाहेब ठाकरे यांचे ...
भाजपने लोकसभा निवडणूक 2019 मध्ये 542 पैकी 352 जागांवर जबरदस्त विजय मिळवला आहे. या विजयानंतर नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथ विधी सोहळ्याकडे सर्व देशाचं व जगाचे लक्ष आहे. नरेंद्र मोदी हे 30 मे रोजी पंतप्रधानपदाची शपथ घेणार असून, गुरुवारी ...
लोकसभा निवडणुकीच्या निकालात काँग्रेस-राष्ट्रवादीला मोठाफटका बसला आहे. मात्र अनेक ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी घेतलेल्या लाख-दिड लाख मतांनी आघाडीला नुकसान झालं तर भाजपा-शिवसेना युतीला फायदा झाल्याचं दिसलं. वंचित बहुजन आघाडी ही भाजपाची बी ...
मोदी सरकारच्या काळात वस्त्रोद्योग मंत्री असणाऱ्या स्मृती इराणी यांनी अमेठीचा अभेद्य समजला जाणारा किल्ला भेदला आहे.

शेतकरी चळवळ सुरु ठेवणार

शुक्रवार,मे 24, 2019
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांचा हातकणंगले मतदारसंघात पराभव झाला आहे. त्या जागेवर आता शिवसेनेचे धैर्यशील माने विजयी झाले आहेत. त्यांनी ९६ हजार ३९ मतांनी शेट्टींचा पराभव केला आहे. यावर राजू शेट्टी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ...
लोकसभा निवडणुकीत कर्नाटकमधून निवडून आलेले जनता दल युनायटेडचे एकमेव विजयी उमेदवार प्रज्ज्वल रेवण्णा हे आपल्या आजोबांसाठी पदाचा राजीनामा देणार आहेत. प्रज्ज्वल हे जनता दल युनायटेडचे सर्वेसर्वा एच.डी. देवेगौडा यांचे नातू आहेत. कर्नाटकच्या हसन ...
लोकसभा निवडणुकांच्या निकालांचे कल हाती यायला लागल्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फेसबुकवर 'अनाकलनीय' हा एकच शब्द लिहून आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.

बारामतीत कोमजले कमळ

शुक्रवार,मे 24, 2019
संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या उमेदवार खासदार सुप्रिया सुळे यांनी तिसऱ्यांदा विजय मिळवला आहे.
भाजप शिवसेना युतीने राज्यात चांगले प्रदर्शन करत विजय मिळवला. यामध्ये शिवसेनेला १८ जागांवर विजय मिळाला आहे. मात्र ४ ज्येष्ठ नेत्यांना पराभवाचे तोंड पहावे लागले आहे. तर सत्ता स्थापनेवेळी एनडीएच्या
लोकसभा निवडणुकीत भाजपने दणदणीत विजय मिळवले आहे. बहुमताकडे वेग धरल्यानंतर भाजपचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांचे आभार मानले आहे. सोबतच मोदींनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून 'चौकीदार' शब्द हटवला आहे.
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी अमेठी लोकसभा मतदारसंघातील पराभव मान्य केला. तरी वायनाड लोकसभा मतदारसंघातून त्यांना विक्रमी मतांनी विजयी झाले असून इतिहास रचला आहे. राहुल यांनी वायनाडमधून पहिल्यांदाच निवडणूक लढवताना ४ लाखांच्या मताधिक्यांनी विजय ...