मोदी सरकारचा शपथविधी या दिवशी होणार तर यांना मिळणार मंत्रिपद

Last Modified सोमवार, 27 मे 2019 (10:13 IST)
भाजपने लोकसभा निवडणूक 2019 मध्ये 542 पैकी 352 जागांवर जबरदस्त
विजय मिळवला आहे. या विजयानंतर नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथ विधी सोहळ्याकडे सर्व देशाचं व जगाचे लक्ष आहे. नरेंद्र मोदी हे
30 मे रोजी पंतप्रधानपदाची शपथ घेणार असून, गुरुवारी सायंकाळी 7 वाजता पंतप्रधानपदाची शपथ घेतील.

यावेळी मोदींसोबत नव्या मंत्रीमंडळातील काही नवे मंत्रीही त्यांच्या मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. अयाबद्द्ल राष्ट्रपती भवनाकडून याबाबतची अधिकृत माहिती प्रसिद्ध केली आहे. नरेंद्र मोदी प्रधानमंत्री असलेल्या 16 व्या लोकसभेचा कार्यकाळ 3 जूनला संपत असून, 3 जूनपूर्वी 17 व्या लोकसभेची नियुक्ती होणार आहे. यावेळी 3 निवडणूक आयुक्त राष्ट्रपतींना भेटून नवनिर्वाचित लोकसभा सदस्यांची यादी देणार आहेत. नंतर संसदेच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरु होईल.

या सर्व प्रक्रियेनंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे पंतप्रधानांना शपथ देणार आहेत. पंतप्रधानांच्या शिफारशीने राष्ट्रपतींकडून मंत्र्यांची निवड होईल आणि त्यानंतर त्यांचाही शपथविधी सोहळा होईल. यावेळी स्मृती इराणी, रवी शंकर प्रसाद, नितीन गडकरी, मुख्तार अब्बास नक्वी ,धर्मेंद्र प्रधान ,प्रकाश जावडेकर ,जगत प्रकाश नड्डा
हे शपथ घेतील तर आय्वेली हरदीप पुरी ,के.जे.अल्फोन्सो ,मनोज सिन्हा यांना मंत्रीमंडळातून बाहेर काढले जाणार आहेत. सोबतच शिवसेनेला देखील मंत्रिमंडळात योग्य ते स्थान मिळणार आहे.यावर अधिक वाचा :

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, ...

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, आरोग्य मंत्रालयाने जारी केले निर्देश
भारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असून केंद्र सरकारने यासाठी तयारी केलेली ...

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी
देशभरात करोना व्हायरसमुळे काळजीचं वातरवारण पसरलं असताना महाराष्ट्रात या आजरामुळे पहिल्या ...

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात
राज्यात यवतमाळ येथे १ आणि नवी मुंबई येथे १ असे २ कोरोना रुग्ण आढळून आले. यामुळे राज्यातील ...

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय माहीत हवेत

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय  माहीत हवेत
– राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या. – ग्रामीण ...

पुणे : दुकाने 3 दिवस बंद

पुणे : दुकाने 3 दिवस बंद
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातली दुकानं पुढील तीन दिवस बंद राहणार आहेत. कोरोनाचा फैलाव ...

इगतपुरी रेल्वे स्थानकावर हजारोंच्या संख्येने परप्रांतीय जमा

इगतपुरी रेल्वे स्थानकावर हजारोंच्या संख्येने परप्रांतीय जमा
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्यामुळे रोजगारासाठी ...

टोल वसुली आज पासून बंद

टोल वसुली आज पासून बंद
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत आणि महाराष्ट्र राज्य ...

नाशिकमध्ये कोरोनाचा पहीला रुग्ण

नाशिकमध्ये कोरोनाचा पहीला रुग्ण
नाशिकमध्ये कोरोनाचा पहीला रुग्ण आढळला आहे. नाशिक जिल्हयातील निफाड तालुक्यातील लासलगांव ...

स्पेनच्या राजकुारीचा कोरोनाने घेतला बळी

स्पेनच्या राजकुारीचा कोरोनाने घेतला बळी
करोना व्हायरसमुळे युरोपातील अनेक देशात मृत्युमुखी पडणार्‍यांची संख्या वेगाने वाढत आहे.

कोरोनाचे महाराष्ट्रात १९६ रुग्णांची नोंद झाल्याची माहिती ...

कोरोनाचे महाराष्ट्रात १९६ रुग्णांची नोंद झाल्याची माहिती मिळाली
महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा वाढतच जात आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात १९६ ...