महाराष्ट्राच्या वाट्याला कोणती खाती... जाणून घ्या

शुक्रवार,मे 31, 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नव्या मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर झाले आहे. राजनाथ सिंह यांना रक्षा मंत्री तर अमित शहा यांना गृहखात्याचा कार्यभार सोपवण्यात आला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राष्ट्रपती भवनात एका भव्य समारंभात शपथ ग्रहण करतील. पंतप्रधान यांसह त्यांच्या कॅबिनेटचे सहयोगी देखील शपथ घेतील. जाणून घ्या खासदार ज्यांना मंत्री पद मिळण्याची सूचना फोनवर मिळाली आहे.
लोकसभा निकालानंतर देशासह राज्यभरात राजकीय पक्षांच्या रणनीती आखण्यासाठी बैठकांचं सत्र असून, राज्यात मुख्य पक्ष असलेया शिवसेनेच्या पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. सोबतच सक्रीय राजकारणात काम करणारे बाळासाहेब ठाकरे यांचे ...
भाजपने लोकसभा निवडणूक 2019 मध्ये 542 पैकी 352 जागांवर जबरदस्त विजय मिळवला आहे. या विजयानंतर नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथ विधी सोहळ्याकडे सर्व देशाचं व जगाचे लक्ष आहे. नरेंद्र मोदी हे 30 मे रोजी पंतप्रधानपदाची शपथ घेणार असून, गुरुवारी ...
लोकसभा निवडणुकीच्या निकालात काँग्रेस-राष्ट्रवादीला मोठाफटका बसला आहे. मात्र अनेक ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी घेतलेल्या लाख-दिड लाख मतांनी आघाडीला नुकसान झालं तर भाजपा-शिवसेना युतीला फायदा झाल्याचं दिसलं. वंचित बहुजन आघाडी ही भाजपाची बी ...
मोदी सरकारच्या काळात वस्त्रोद्योग मंत्री असणाऱ्या स्मृती इराणी यांनी अमेठीचा अभेद्य समजला जाणारा किल्ला भेदला आहे.

शेतकरी चळवळ सुरु ठेवणार

शुक्रवार,मे 24, 2019
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांचा हातकणंगले मतदारसंघात पराभव झाला आहे. त्या जागेवर आता शिवसेनेचे धैर्यशील माने विजयी झाले आहेत. त्यांनी ९६ हजार ३९ मतांनी शेट्टींचा पराभव केला आहे. यावर राजू शेट्टी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ...
लोकसभा निवडणुकीत कर्नाटकमधून निवडून आलेले जनता दल युनायटेडचे एकमेव विजयी उमेदवार प्रज्ज्वल रेवण्णा हे आपल्या आजोबांसाठी पदाचा राजीनामा देणार आहेत. प्रज्ज्वल हे जनता दल युनायटेडचे सर्वेसर्वा एच.डी. देवेगौडा यांचे नातू आहेत. कर्नाटकच्या हसन ...

बारामतीत कोमजले कमळ

शुक्रवार,मे 24, 2019
संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या उमेदवार खासदार सुप्रिया सुळे यांनी तिसऱ्यांदा विजय मिळवला आहे.
भाजप शिवसेना युतीने राज्यात चांगले प्रदर्शन करत विजय मिळवला. यामध्ये शिवसेनेला १८ जागांवर विजय मिळाला आहे. मात्र ४ ज्येष्ठ नेत्यांना पराभवाचे तोंड पहावे लागले आहे. तर सत्ता स्थापनेवेळी एनडीएच्या
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी अमेठी लोकसभा मतदारसंघातील पराभव मान्य केला. तरी वायनाड लोकसभा मतदारसंघातून त्यांना विक्रमी मतांनी विजयी झाले असून इतिहास रचला आहे. राहुल यांनी वायनाडमधून पहिल्यांदाच निवडणूक लढवताना ४ लाखांच्या मताधिक्यांनी विजय ...
उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर यांचा पराभव करत गोपाळ शेट्टींनी मोठ्या मताधिक्क्यानं विजय मिळवला आहे. त्यांनी ऊर्मिला मातोंडकरांचा 4 लाखांहून अधिक मतांनी पराभव केला आहे.
काँग्रेसने इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनला भाजपसाठी ‘इलेक्ट्रॉनिक विक्ट्री मशीन’ झाल्याचे परिणाम असल्याचे सांगितले आणि म्हटलं की ही जीत भाजपच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदींची आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली लोकसभा निवडणूक 2019 मध्ये एनडीएची त्सुनामी आली आहे. उत्तरप्रदेश, बिहार, मध्यप्रदेश, गुजरात आणि राजस्थान सारख्या राज्यांमध्ये जेथे भगवा लाट दिसत आहे तेथेच पश्चिम बंगाल, ओडिशा, कर्नाटक मध्ये देखील वातावरण ...
लोकसभा निवडणुकीच्या महाराष्ट्रातील 48 मतदार संघातील मतमोजणीला सुरुवात झाली असून थोड्याच वेळात चित्र स्पष्ट होणार आहे. महाराष्ट्रात भाजप-शिवसेना यंदाही
देशातील सर्वात मोठा लोकशाहीचा उत्सव सुरु झाला आहे. मात्र अनेकांना प्रश्न पडला आहे की लोकसभेची ही मतमोजणी कशी होणार आहे, कश्या प्रकारे मशीन्स तपासल्या जाणार असून, त्यामुळे निकाल कधी लागणार.
वंचित बहुजन आघाडीने लोकसभेच्या मैदानात 6 मोठ्या राजकीय पक्षांशी लढत दिली हे महत्वाचे असून जर ईव्हीएम मशीन हॅकींगचा प्रकार झाला नाही तर आम्ही राज्यातील सर्व जागा जिंकू
अंतिम निकालामध्ये चित्र स्पष्ट होईलच, पण राज्यातील काही जागा अशा आहेत, जिथे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं
विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मागील काही महिन्यात आपले शारीरिक वजन प्रचंड कमी केलं आहे. मागील साडेपाच महिन्यात त्यांनी आपलं वजन १८ किलोंनी कमी केलं आहे