लोकसभेची इव्हीएम व व्हीव्हीपॅट मधील मतमोजणी कशी होते, जाणून घ्या सविस्तर

voting machine
Last Modified गुरूवार, 23 मे 2019 (08:40 IST)
देशातील सर्वात मोठा लोकशाहीचा उत्सव सुरु झाला आहे. मात्र अनेकांना प्रश्न पडला आहे की लोकसभेची ही मतमोजणी कशी होणार आहे, कश्या प्रकारे मशीन्स तपासल्या जाणार असून, त्यामुळे निकाल कधी लागणार. त्याबद्लची ही सर्वसाधारण माहिती. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात मतमोजणीच्या साधारण 18 ते 20 फेऱ्या होतील. तर
एका फेरीसाठी साधारणपणे 30 मिनीटे लागतात. 1 फेरीची मतमोजणी झाल्यानंतर, निवडणूक निर्णय अधिकाऱ्याची स्वाक्षरी झाल्यानंतरच दुसऱ्या फेरीच्या मतमोजणीला सुरुवात होईल. तर
EVM मधील मतांची मोजणी सोबतच VVPAT व्हीव्हीपॅट मतांची मोजणी होईल. त्यामुळे प्रत्येक स्थितीत प्रत्येक फेरीसाठी जवळपास 40 ते 45 मिनीटे लागणार आहेत. त्यामुळे निकाल घोषित होण्यास उशीर होईल. मतदान मोजणीच्या दिवशी सकाळी 7 वाजता उमेदवारांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत EVM यंत्रे मतमोजणीसाठी स्ट्राँग रुममधून बाहेर येथील, मतमोजणीसाठी प्रत्येक टेबलवर 3 कर्मचारी असणार आहेत. एक सुपरवायझर, एक सहाय्यक आणि एक सूक्ष्म निरीक्षक असणार आहे. तर एका विधानसभा मतदारसंघातील 5 VVPAT मशिनची मते, प्रत्यक्ष EVM ची मते यांची पडताळणी करण्याचे कोर्टाचे निर्देश आहेत. तर VVPAT मते, प्रत्यक्ष EVM मते यात फरक आढळल्यास त्याची माहिती निवडणूक आयोगाला कळवणार आहे. त्यानंतर आयोग यावर अंतिम निर्णय देईल. तर दुसरीकडे मतमोजणीच्या ठिकाणी मोबाईल वापरण्यावर पूर्ण बंदी टाकण्यात आली आहे. सोबतच आज 23 मे रोजी सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. प्रथम
पोस्टल मतदानाची मोजणी होईल. असे निवडणूक आयोगाने सांगितले आहे.


यावर अधिक वाचा :

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, ...

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, आरोग्य मंत्रालयाने जारी केले निर्देश
भारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असून केंद्र सरकारने यासाठी तयारी केलेली ...

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी
देशभरात करोना व्हायरसमुळे काळजीचं वातरवारण पसरलं असताना महाराष्ट्रात या आजरामुळे पहिल्या ...

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात
राज्यात यवतमाळ येथे १ आणि नवी मुंबई येथे १ असे २ कोरोना रुग्ण आढळून आले. यामुळे राज्यातील ...

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय माहीत हवेत

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय  माहीत हवेत
– राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या. – ग्रामीण ...

पुणे : दुकाने 3 दिवस बंद

पुणे : दुकाने 3 दिवस बंद
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातली दुकानं पुढील तीन दिवस बंद राहणार आहेत. कोरोनाचा फैलाव ...

काही कट्टरपंथी मुस्लिमांकडूनच PM मोदींच्या लॉकडाऊनला विरोध ...

काही कट्टरपंथी मुस्लिमांकडूनच PM मोदींच्या लॉकडाऊनला विरोध : रिझवी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने भारतीयांच्या भल्यासाठी लॉकडाउनसारखा मोठा निर्णय ...

करोना पार्श्वभूमीवर सर्वच ठिकाणी शिवभोजन योजना सुरु करा

करोना पार्श्वभूमीवर सर्वच ठिकाणी शिवभोजन योजना सुरु करा
कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर गोरगरीब जनता ...

दिल्लीच्या निजामुद्दीन येथील ‘त्या’ कार्यक्रमास ...

दिल्लीच्या निजामुद्दीन येथील ‘त्या’ कार्यक्रमास महाराष्ट्रातीलपुणे येथे 136 जणांची ‘हजेरी’
दोन आठवड्यापूर्वी राजधानी दिल्लीत झालेल्या धार्मिक संमेलनात सहभागी झालेल्या दोन ...

नक्की वाचा कोरोनालाही हरवता येतं… नागपुरातील कोरोना ...

नक्की वाचा कोरोनालाही हरवता येतं… नागपुरातील कोरोना बाधिताचा स्वानुभव!
माहिती तंत्रज्ञान उद्योगात नोकरीला असल्यामुळे एका राष्ट्रीय परिषदेसाठी आम्ही 8 सहकारी ...

वोडका प्या, हॉकी खेळा आणि कोरोना पळवा...!

वोडका प्या, हॉकी खेळा आणि कोरोना पळवा...!
कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी बेलारूसचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेनको यांनी ...