testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

मराठा क्रांती मोर्चाची निवडणुकीतून माघार, देणार या पक्षाला पाठिंबा

शनिवार,ऑगस्ट 31, 2019
भाजपामध्ये लवकरच नारायण राणे प्रवेश करणार आहे. यामुळे पुन्हा एकदा राजकारण तापले आहे. यावर आता भाजपातील नेते आपले मत व्यक्त करत आहेत किंवा विषयाला बगल देत आहेत. यावर चंद्रकांत दादा पाटील यांनी देखील आपले मत व्यक्त केले आहे.
मागील अनेक महिने महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे काय होणार याचीच चर्चा सुरु होती, ते आता रितसर भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षही भाजपमध्ये विलिन करणार असून, ...
भाजपा अध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यावर राष्ट्रवादीचे नेते आ. हेमंत टकले यांची खोचक टीका केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस मधून भाजपा पक्षात प्रवेश केलेले शिवेंद्रराजे भोसले यांच्यामुळे स्थानिक पातळीवर जोरदार वाद सुरु झाला आहे. सातारा विधानसभा मतदारसंघात मागील पाच वर्षांपासून अहोरात्र काम करत पक्षा सोबत निष्ठा बाळगत असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये ...
लोकसभा निवडणुकांच्या निकालांचे कल हाती यायला लागल्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फेसबुकवर 'अनाकलनीय' हा एकच शब्द लिहून आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.
लोकसभा निवडणुकीत भाजपने दणदणीत विजय मिळवले आहे. बहुमताकडे वेग धरल्यानंतर भाजपचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांचे आभार मानले आहे. सोबतच मोदींनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून 'चौकीदार' शब्द हटवला आहे.
रायगड लोकसभा मतदार संघात शेकापनं पाठिंबा दिलेल्या सुनील तटकरे यांचा झालेला निसटता विजय आणि मावळमध्ये शेकापनं जंगजंग पछाडल्यानंतरही तेथे राष्ट्रवादीचे
लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा कल आता जवळपास स्पष्ट झाला आहे आता हा कल आणि राज्य व देशातील निकाल पाहत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
देशात काँग्रेस-राष्ट्रवादीचे बहुतेक उमेदवार पराभवाच्या छायेत असून, दुसरीकडे सेना-भाजपाच्या उमेदवारांनी अनेक ठिकाणी निर्णायक आघाडी घेतली आहे.
नाशिकमध्ये दिंडोरी लोकसभा मतमोजणी ठिकाणी प्रतिनिधी स्मार्ट वॉच घऊन जाताना पोलिसांच्या तपासणीस सापडले. त्‍यानंतर त्याच्यावर अंबड पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली आहे. अटक केलेल प्रतिनिधी हा
मावळ लोकसभा मतदार संघात पार्थ पवार यांचा पराभव होताच राजकीय उलथा-पालथ सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारत पदाचा राजीनामा दिला आहे.
पीएम मोदी यांनी लिहिले, सर्वांचा साथ + सर्वांचा विकास + सर्वांचा विश्वास = विजयी भारत. पीएम मोदी यांनी म्हटले की आम्ही सर्व सोबत पुढे वाढत आहो. आम्ही सोबतच समृद्ध होतो. आम्ही सर्व मिळून एक मजबूत आणि समावेशी भारताचे निर्माण करू. भारत परत विजयी होईल.
48 मतदारसंघावर कोण-कोण आघाडीवर जाणून घ्या
शिरूर मतदारसंघात मतमोजणीला सुरुवात झाली आहे. पाचव्या फेरीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी 16 हजार मतांनी मोठी आघाडी घेतली आहे.
​लोकसभा निवडणुकीत भाजप नीत एनडीएने बर्‍याच खोट्या अंदाजांना नाकारतं बहुमत मिळविले आहे. काँग्रेसच्या तारकशीत प्रियंका गांधी वाड्रा आणि 'चौकीदार चोर है
देशभरातील सर्वच लोकसभा मतदारसंघांमध्ये मतमोजणीला सुरुवात झाली असून झारखंडतील 14 लोकसभा मतदारसंघांमध्ये मतमोजणीची प्रक्रिया सुरू असून या
भाजप स्वबळावर 292 जागांवर आघाडीवर
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे यंदाच्या निवडणुकांमध्ये उत्तर प्रदेशातील अमेठी आणि केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.
यंदाच्या लोकसभा निवडणुकांमध्ये सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या उमेदवारांपैकी एक असलेल्या भाजपच्या साध्वी प्रज्ञा सिंह हिने भोपाळ लोकसभा मतदारसंघातून