#Live : शिरुरमधून डॉ. अमोल कोल्हे विजयी  
					
										
                                       
                  
                  				  शिरूर मतदारसंघात मतमोजणीला सुरुवात झाली आहे. पाचव्या फेरीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी 16 हजार मतांनी मोठी आघाडी घेतली आहे.
				  													
						
																							
									  
	 
	पहिल्या फेरीत अमोल कोल्हे यांना 129434 मते मिळाली आहेत. तर शिवसेनेचे विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव पाटील 1,13343 मते मिळाली आहेत.
				  				  शिरुरमधून राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे 542256 मतांनी विजयी. शिवाजीराव आढळराव पाटील यांचा 63,040 मतांनी पराभव