शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक 2019
  3. लोकसभा निवडणूक निकाल 2019
Written By
Last Modified: हैदराबाद , गुरूवार, 23 मे 2019 (12:58 IST)

320433 मतांसह असुदूद्दीन ओवैसी आघाडीवर

एमआयएमचे नेते खासदार असुदूद्दीन औवेसी हैदराबाद लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या मतदारसंघात गेल्या तीन निवडणुकांपासून असुदूद्दीन यांनी आपले खासदार पद कायम राखण्यात यश मिळवले आहे. यंदाही  निवडणुकीतील फेरीत ओवैसी  320433 मतांसह आघाडीवर आहे. तर  हैदराबाद लोकसभा मतदारसंघात भाजपाचे उमेदवार डॉ. भगवंत राव यांना 193988 मत मिळाले आहे.