Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ट्रम्प यांच्या नग्न पुतळ्याचा लिलाव, २८ हजार डॉलरला विकला

Updated: शुक्रवार, 4 मे 2018 (09:43 IST)
याआधी  २०१६ मध्ये अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक पार पडली. या निवडणुकीच्या वेळी एका कलाकाराने डोनाल्ड ट्रम्प यांचे काही नग्न पुतळे तयार केले होते. हे नग्न पुतळे लॉस एंजलिस, सॅन फ्रॅन्सिस्को, न्यूयॉर्क, सिएटल आणि क्वीवलँड या ठिकाणी लावण्यात आले होते. या ठिकाणी लावण्यात आलेले हे पुतळे हटवून नष्ट करण्यात आले. मात्र त्यापैकी एक अखेरचा पुतळा नष्ट करण्यात आला नव्हता. या नग्न पुतळ्याचा लिलाव करण्यात आला.  जिंजर या कलाकाराने हा पुतळा तयार केला असून या पुतळ्यासाठी माती आणि सिलिकॉन वापरण्यात आले आहे. या पुतळ्याचे वजन ८० पाऊंड आहे . 
 
डोनाल्ड ट्रम्प हे राष्ट्राध्यक्ष झाले तर या पुतळ्याला नक्कीच चांगली किंमत येईल हे आम्हाला ठाऊक होते. म्हणूनच आता  या पुतळ्याचा जाहीर लिलाव केला असल्याचे ज्युलियन ऑक्शन चे सीईओ डेरेन ज्युलियन यांनी सांगितले आहे. 

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

LIVE: सायन येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात आता डिजिटल पेमेंट

मुंबईत पाण्याच्या टाकीवरून पडून एका बीएमसी कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

‘हनीट्रॅप’मध्ये अडकलेल्या लष्करी अधिकाऱ्याला अटक

5 रुपये खर्चल्यामुळे आईने चिमुकल्याला दिले चटके

काँग्रेस नेत्याची दिवसाढवळ्या हत्या , आरोपीला चकमकीत अटक

पुढील लेख
Show comments