मंगळवार, 4 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: गुरूवार, 14 नोव्हेंबर 2019 (17:04 IST)

कोणी खुर्ची देतं का खुर्ची, वेबदुनिया स्पेशल कार्टून

cartoon on Maharashtra situation
काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना आम्ही चर्चा करू असं म्हणत असले तरी राज्यातील सत्ता स्थापनेचा पेच सुटल्याचं चित्र दिसत नाहीये. दरम्यान, राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली. यावर वेबदुनियाचे कार्टूनिस्ट सारंग क्षीरसागर काय प्रस्तुत करत आहे बघा...