रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: शुक्रवार, 10 मे 2019 (16:28 IST)

जेट प्रकरणी मुख्यमंत्री मध्यस्थी करणार

जेट एअरवेजच्या कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन पुन्हा एकदा जेटला उभारी देण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी केली. मुख्यमंत्र्यांनीदेखील मध्यस्थी करण्याचं आश्वासन दिलं आहे. जेट एअरवेजच्या कर्मचाऱ्यांनी आपण कमी पगारातही काम करण्यास तयार असल्याचं मुख्यमंत्र्यांना सांगितलं. ‘आम्ही कमी पगारात काम करण्यास तयार आहोत. पण जेट एअरवेज पुन्हा सुरु व्हावं अशी आमची इच्छा आहे. मुख्यमंत्र्यांनी २३ मे नंतर सरकार cc असं आश्वासन दिलं आहे’, अशी माहिती मिळत आहे.