मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: नवी दिल्ली , शनिवार, 3 ऑक्टोबर 2020 (11:50 IST)

डोनाल्ड ट्रम्पना कोरोना; सेहवाग म्हणतो गो कोरोना गो!

अमेरिकेचे राष्ट्राध्क्ष डोनाल्ड ट्रम्प आणि तंची पत्नी मेलेनिया ट्रम्प यांनाही कोरोनाची लागण झालचे ट्रम्प यांनी आपल टि्वटर अकाउंटवरुन सांगितले आहे. दरम्यान, भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू वीरेंदर सेहवागने आपल खास शैलीत ट्रम्प यांनी लवकरात लवकर कोरोनावर मात करावी, यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. ट्रम्प कोविड-19 से निपटनेके लिये बाबा सेहवाग का आशीर्वाद, गो कोरोना गो कोरोना असे म्हणत त्याने आपला एक फोटो टि्वटरवर पोस्ट केला आहे.