1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: मुंबई , गुरूवार, 21 मे 2020 (15:59 IST)

पित्याला वेळप्रसंगी ‘न्हावी'ही व्हावे लागते : सचिन तेंडुलकर यांची आगळी वेगळी गोष्ट

नामवंत क्रिकेटपटू भारतरत्न सचिन तेंडुलकर यांनी स्वतः इन्स्टाग्राम या सोशल साईटवर स्वतः मुलगा अर्जुन (वय 20) याचे कटिंग करतानाचे छायाचित्र व व्हीडिओ टाकला आहे. यासाठी त्यांची सुकन्या साराने मदत केली.

‘पिता म्हणून तुम्हाला सर्व काही करावे लागते. मुलांशी खेळ खेळणे असो अथवा त्यांच्यासोबत जिम करणे, अथवा पोरांसाठी कटिंग करणे असो.

सारा तेंडुलकरला मदतनीस म्हणून काम केल्याबद्दल विशेष धन्यवाद!' अशा प्रकारची पोस्ट त्यांनी   फोटोसह टाकली आहे.