सोमवार, 6 फेब्रुवारी 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By

23 मे लोकसभा निवडणूक निकाल 2019, या संबंधित प्रत्येक क्षणाची माहिती वेबदुनियावर

लोकसभा निवडणूक निकालाची वाट बघत सर्वांची नजर केवळ 23 मे रोजी काय घडणार यावर आहे. या दिवशी भारताच्या 17 व्या लोकसभेसाठी निकाल जाहीर केले जातील. 
 
कोणाची सत्ता, मोदींची वापसी की परिवर्तनाची लहर, की एखादा दुसरा चेहरा सिंहासनावर राज्य करेल हे जाणून घेण्याची सर्वांच्या मनात वेगळीच उत्सुकता आहे.
 
तसेच निकाल काय लागणार हे तर त्या दिवशीच कळेल परंतू आम्ही या दिवशी प्रत्येक क्षणाची माहिती आपल्यापर्यंत पोहचवण्यासाठी तयार आहोत. कुणाला किती जागा, कोणते दिग्गज वेगाने वाढले आणि कोण मागासले, कुठे उत्सव साजरा होतोय तर कुठे ताण सहन करावा लागतोय..
 
ही सर्व माहिती आम्ही आपल्याला सतत देत राहू. केवळ ... आपण जुळलेले राहा वेबदुनियाशी आणि जाणून घ्या निकालाशी संबंधित प्रत्येक माहिती 23 मे सकाळी 6.30 वाजेपासून.
 
ताज्या, रुचिपूर्ण आणि ट्रेडिंग बातम्यांसाठी विजिट करा marathi.webdunia.com