ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. यानंतर दोघांनी बंद दाराआड चर्चा केल्याने ही भेट नेमकी का झाली असावी यामागचे कारण समजू शकलेले नाही. दोन दिवसांपूर्वीच अभिनेते नाना पाटेकर यांनी कोल्हापूर आणि सांगली येथे जाऊन पूरग्रस्तांच्या वेदना जाणून घेतल्या. कोल्हापूरकरांची, सांगलीकरांची दुःख अमित...