अभिनेत्री अनुष्का शर्मा निर्मित परी बॉक्सऑफिसवर कमाल करू शकला नसला तरीही परी या चित्रपटाने रेकॉर्ड केला आहे. रशियामध्ये परी रिलीज होणार आहे. सध्या बॉलिवूड सिनेमे परदेशात रीलिज करण्याचा ट्रेड वाढला आहे. सलमान खान, आमिर खान पाठोपाठ आता अनुष्का शर्माचा चित्रपट साता समुद्रापार पोहचला आहे. अनुष्का शर्मा ही पहिली अभिनेत्री आहे, जिचा...