बुधवार, 7 डिसेंबर 2022
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified रविवार, 22 ऑगस्ट 2021 (15:24 IST)

Raksha Bandhan 2021: PM Narendra Modi यांच्याकडून रक्षाबंधन निमित्त ट्वीट द्वारा खास शुभेच्छा

पंतप्रधान नरेंद्र मोदी
रक्षाबंधन सणाच्या निमित्त आज देशभरामध्ये बहीण-भावाच्या नात्याचं पावित्र्य जपणारे बंधन आणि दृढ करणारा सण साजरा केला जात आहे. या निमित्ताने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ते आमदार रोहित पवार यांनी आपल्या शुभेच्छा शेअर करत या दिवसाला खास केले आहे.