Marathi Biodata Maker

सब्यसाची गे पार्टनरचा शोधासाठी रिअ‍ॅलिटी शो

मंगळवार, 11 सप्टेंबर 2018 (09:20 IST)
सुप्रीम कोर्टाने काही दिवसांपूर्वी दिलेल्या ऐतिहासिक निर्णयानुसार दोन सज्ञान व्यक्तींनी परस्पर संमतीने ठेवलेले समलैंगिक शारीरिक संबंध हा गुन्हा नसेल. होमोसेक्शुअ‍ॅलिटी गुन्हा नसल्यामुळे सब्यसाचीचा जाहीरपणे स्वयंवर रचण्याची तयारी सुरू आहे. सब्य का स्वयंवर असे या रिअ‍ॅलिटी शोचे नाव असणार आहे. भारतीय टीव्ही रिअ‍ॅलिटी शोच्या इतिहासात लवकरच अनोखा कार्यक्रम होण्याची शक्यता आहे.
 
सब्यसाचीने सलमान खानच्या बिग बॉस 11 या गाजलेल्या रिअ‍ॅलिटी शोमध्ये सहभाग घेतला होता. सब्यसाचीने आपल्या लैंगिक कलाविषयी (सेक्शुअ‍ॅलिटी) यापूर्वीही खुलेआमपणे सांगितले होते. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर त्याच्या आत्मविश्वासाला बळकटी आली आहे. राखी सावंत किंवा राहुल महाजन यांच्या स्वयंवराप्रमाणेच सब्यसाचीच्या स्वयंवराचा फॉर्मेट असेल. फक्त सब्यसाची गे पार्टनरचा शोध घेईल, इतकाच फरक असेल.

सर्व पहा

प. पू. सदगुरु श्री जनार्दन स्वामी खेर: एक अलौकिक ईश्वरी शक्ती आणि तारणहार

Bhakti Katha हनुमानजींच्या श्वासातून उमटली रामधून: महादेव-पार्वतींसह सबंध देवलोक डोलला!

ही ५ भन्नाट फळं खा, डायबिटीज होणार नाही! शुगर कमी करण्यासाठी कोणती फळं खाणं टाळावं?

पावसाळ्यात डासांपासून सुटका मिळवण्यासाठी घरी ही ५ झाडे लावा

१५ जूनपासून ३ ग्रहांची दुर्मिळ युती! या राशींचे चमकणार भाग्य, होणार प्रचंड धनलाभ!

सर्व पहा

डीआरडीओने जहाजविरोधी आणि क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालींची यशस्वी चाचणी करून भारताची ताकद वाढवली

१ ऑगस्टपासून महाराष्ट्रात एसटी बस प्रवासाचे नियम बदलणार, प्रवासासाठी स्मार्ट कार्ड अनिवार्य होणार

"अभिव्यक्ती स्वातंत्र्य महत्त्वाचे आहे, पण प्रतिष्ठेचा भंग होता कामा नये"; कॉमेडी शोच्या वादावर मुख्यमंत्री फडणवीस यांचे भाष्य

स्मृती इराणी यांचे नाव मतदार यादीतून वगळल्याने अमेठी प्रशासनात खळबळ

Father's Day Wishes for Father-in-Law in Marathi 2026 सासर्‍यांसाठी फादर्स डेच्या शुभेच्छा मराठीत

पुढील लेख
Show comments