प्रसिद्ध कलाकारांच्या उपस्थितीत लॉच झाला शिव ठाकरे चा डीओड्रंट ब्रांड

shiv thackeray
Last Modified सोमवार, 22 फेब्रुवारी 2021 (17:21 IST)
संपूर्ण महाराष्ट्राचा ‘आपला मराठी माणूस’ शिव ठाकरे व्यवसायात उतरला असल्याच्या चर्चा सर्वत्र रंगत होत्या. त्याने सामान्य माणसांसाठी बी रियल नामक डीओड्रंट ब्रांड लवकरच घेऊन येत असल्याचे देखील सांगितले होते. त्याप्रमाणे रविवारी पुणे येथे शिव ठाकरेने त्याच्या काही मित्रापरीवारांच्या उपस्थितीत डीओड्रंट ब्रांडचे उद्घाटन केले. ह्या कार्यक्रमात लावणी सम्राज्ञी सुरेखा ताई पुणेकर यांची मुख्य उपस्थिती लाभली. शिवाय, रोडीज कलाकार अपूर्वा गोळे, संजय नेगी, शरण शोभानी, संजय नेगी, अर्चिस पाटील तसेच डीआयडी फेम शिवानी पाटील आणि लावणी सम्राज्ञी विनर मीनाक्षी पोशे या सर्व कलाकारांनी देखील हजेरी लावली होती. ह्या सर्वांनी आपापल्या कला सादर करत कार्यक्रमात रंग ओतला. इतकेच नव्हे तर, सुरेखा पुणेकर ह्यांच्या ठसकेदार लावणीची झलक या सर्व मंडळींना अनुभवायला मिळाला.
बी रियल हा डीओ केवळ उच्चवर्गीयांसाठी किंवा ऑफिस मध्ये जाणाऱ्या लोकांसाठी नव्हे तर, खास करून कष्टाची कामे करणाऱ्या लोकांसाठी बनवण्यात आला असल्याचे शिव सांगतो. ‘आपण सगळी मेहनत करून वर आलेली मनसे आहोत, केवळ ऑफिस मध्ये बसणारी लोकंच दिवसभर फ्रेश राहण्यासाठी डीओड्रंट वापरत असतात, रस्त्यावरचा फेरीवाला, भाजीवाला पासून ते कामवाली बाई देखील दिवसभर मेहनत करत असते. त्यांना देखील फ्रेश राहण्याचा हक्क आहे. माझा डीओड्रंट त्यांच्या मेहनतीला यश भलेही मिळवून देणार नाही, पण त्यांच्या कामात त्यांना ताजेतवाने ठेवण्यास नक्कीच मदत करू शकतो. ‘ असे शिव ठाकरेने सांगितले.


यावर अधिक वाचा :

नरेंद्र मोदींच्या वाराणसीत भीषण परिस्थिती, 'कुठे आहेत आमचे ...

नरेंद्र मोदींच्या वाराणसीत भीषण परिस्थिती, 'कुठे आहेत आमचे खासदार,' लोकांचा सवाल?
वाराणसी… हिंदूंसाठी पवित्र मानल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या शहरांपैकी एक. मात्र, वाराणसी आणि ...

परदेशी मदत कुठे गेली? राहुल गांधी यांचा सवाल

परदेशी मदत कुठे गेली? राहुल गांधी यांचा सवाल
देशातील कोरोना व्हायरस संकटाच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान ...

उल्हासनगर मध्ये धक्कादायक प्रकार, RTPCR स्वॅब स्टिकची ...

उल्हासनगर मध्ये धक्कादायक प्रकार, RTPCR स्वॅब स्टिकची घराघरात पॅकिंग
सुरक्षेची कोणतीही काळजी न घेता कोरोना टेस्टिंगसाठी वापरले जाणारे स्वॅब स्टिक घरात जमिनीवर ...

ब्लड ऑक्सीजन मॉनिटरसह स्मार्ट बँड्स, किंमत ऑक्सीमीटरपेक्षा ...

ब्लड ऑक्सीजन मॉनिटरसह स्मार्ट बँड्स, किंमत ऑक्सीमीटरपेक्षा कमी
देशात कोरोनाने थैमान मांडला आहे. दररोज लाखो लोक याने संक्रमित होत आहे. अशात आपल्या ...

IPL 2021: न्यूझीलंडचे चार क्रिकेटर्स परतणार नाही, कारण काय ...

IPL 2021: न्यूझीलंडचे चार क्रिकेटर्स परतणार नाही, कारण काय आहे ते जाणून घ्या
आयपीएल पुढे ढकलण्यात आल्यानंतरही न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनसह चार खेळाडू 10 ...

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या धाकट्या भावाचे कोरोनामुळे ...

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या धाकट्या भावाचे कोरोनामुळे निधन झाले
देशातील कोरोना विराम घेण्याचे नाव घेत नाही. येथे, पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री आणि तृणमूल ...

'तौकते' चक्रीवादळ पोरबंदरला खेटून पुढे सरकण्याची शक्यता, ...

'तौकते' चक्रीवादळ पोरबंदरला खेटून पुढे सरकण्याची शक्यता, गुजरात आणि कोकणमध्ये सतर्कतेचे आदेश
तौकते चक्रीवादळ पुढच्या 12 तासांमध्ये तीव्र होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. ...

इस्रायल- पॅलेस्टाईन संघर्ष : रॉकेटला हवेतच नष्ट करणारं ...

इस्रायल- पॅलेस्टाईन संघर्ष : रॉकेटला हवेतच नष्ट करणारं आयर्न डोम काय असतं?
हमास आणि इतर पॅलेस्टाईन कट्टरवादी संघटनांनी इस्रायलच्या दिशेने 1500 पेक्षा अधिक ...

जम्बो कोविड सेंटर मधून पैसे व महत्वाची कागदपत्रे चोरीला, ...

जम्बो कोविड सेंटर मधून पैसे व महत्वाची कागदपत्रे चोरीला, गुन्हा दाखल
जम्बो कोविड सेंटरमधून मृत रुग्णांचे मौल्यवान साहित्य चोरीला जात असल्याच्या तक्रारी काही ...

मिशन ऑक्सिजन स्वावलंबनातून राज्याला स्वयंपूर्ण करणार – ...

मिशन ऑक्सिजन स्वावलंबनातून राज्याला स्वयंपूर्ण करणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
राज्याला ऑक्सिजन उत्पादनात स्वयंपूर्ण बनविण्यासाठी मिशन ऑक्सिजनची अंमलबजावणी करीत असून ...