मंगळवार, 19 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: मंगळवार, 12 जुलै 2022 (16:36 IST)

भर रस्त्यात तरुणांचा हॉर्नच्या आवाजावर नागिन डान्स, व्हिडीओ व्हायरल!

Snake dance
सध्या राज्यात सर्वत्र पावसाच्या सरी कोसळतात आहे. राज्यातील नाशिक भागात पावसाने चांगला जोर धरला आहे. लोक वर्षाविहारासाठी पर्यटनस्थळी जात आहे. पर्यटनस्थळी पर्यटकांची गर्दी होत आहे. नदीपात्र,धरणे तुडुंब भरली आहे. घबधब्यात धरणात जाऊन वर्षाविहाराचा आनंद तरुण वर्ग लुटतात आणि मज्जा करतात.नाशिकच्या त्रयंबकेश्वरात काही युवकांनी भर रस्त्यात ट्रकच्या हॉर्न्समोर नागीण हॉर्नच्या आवाजावरठेका धरून नागीण डान्स केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हे तरुण मद्यपान केलेले असून त्यांनी भररस्त्यात नागीण डान्स केला 
 
 
 
व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या युवकांनी मद्य प्राशन केल्याचे दिसून येत आहे. रस्त्यावर झोपून तरुणांनी दंगामस्ती केली. आपल्या अशा वागण्यामुळे एखाद्याला काही त्रास होऊ शकतो हे देखील यांना समजले नाही. या तरुणांवर प्रशासनाने कारवाई करण्याची मागणी नागरिक करत आहे.