संबंधित माहिती
- प्रख्यात कलाकार चंद्रशेखर शिवशंकर यांचे निधन
- माजी खासदार कॉ. रोझा देशपांडे यांचे निधन
- कोरोनामुळे मुंबईचे माजी क्रिकेटपटू मरण पावले, सलग 7 सामन्यात 7 शतके ठोकली
- दिग्दर्शक निशिकांत कामत यांचे निधन, I will miss you my friend रितेशने केलं ट्वीट
- प्रसिद्ध कवी राहत इंदोरी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले
सामाजिक कार्यकर्त्या पुष्पा भावे यांचे निधन
BBC
पुरोगामी विचारसरणी आणि पक्की वैचारिक बैठक असलेल्या पुष्पाबाईंनी गेल्या पाच-सहा दशकांतील सगळ्या प्रगतशील चळवळींशी जोडून घेऊन काम केले. संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन, दलित पँथरची चळवळ, एक गाव, एक पाणवठा चळवळ, हमाल पंचायत, देवदासी मुक्ती अशा विविध चळवळींमध्ये योगदान देतानाच शेतकरी, कामगार, अदिवासी, दलित इत्यादी घटकांच्या लढ्यामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग दिला.
पुढील लेख
