1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. लव्ह कोटेशन
Written By
Last Updated : सोमवार, 26 मे 2025 (18:31 IST)

Anniversary Wishes in Marathi for in-laws सासू-सासऱ्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

दिव्याप्रमाणे तुमच्या आयुष्यात कायम प्रकाश राहो. 
माझी प्रार्थना तुमची जोडी कायम राहो. 
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
 
तुम्ही मला नेहमीच तुझ्या मुलीसारखं वागवलंस,
सासू-सासऱ्यांसारखे नाही तर पालकांसारखे नाते जपले.
इतके प्रेम आणि आदरातिथ्याबद्दल मनापासून धन्यवाद.
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! 
तुमचं प्रेम आणि साथ कायम असावी
 
जोपर्यंत सूर्य आणि चंद्र अस्तित्वात आहेत,
तोपर्यंत तुमच्या जीवनात भरपूर आनंद राहो,
अश्रू तुमच्या डोळ्यांना कधीही स्पर्श करू नयेत,
तुमच्या लग्नाच्या वर्धापनदिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा.
जे प्रत्येक दुःखात आणि आनंदात माझ्यासोबत राहीले,
माझे सासरे आणि सासू खूप चांगले आहेत याचा मला अभिमान आहे.
अशा देवदूतांना लग्नाच्या वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा!
 
तुम्ही दोघे एकत्र खूप सुंदर दिसता. 
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
 
तुमचं आमचं आयुष्यात किती महत्त्व आहे,
मी हे शब्दात सांगू शकत नाही,
माझ्या हृदयात तुमच्याबद्दल किती प्रेम आणि आदर आहे,
मी ते सर्वांना दाखवू शकत नाही.
हैप्पी एनिवर्सरी
 
मी भाग्यवान आहे की मला तुमच्यासारखे सासू- सासरे लाभले.
या खास दिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.
 
लग्नाच्या या खास दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! 
तुमचं प्रेम, आणि साथ सदैव असावी. 
येणाऱ्या वर्षातही तुम्हाला खूप आनंद मिळावा.
आजच्या या खास दिवशी, 
तुमचं प्रेम आणि साथ पाहून खूप आनंद होतो. 
तुमच्या पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा
 
तुमच्या आयुष्यात नेहमीच हसू, आनंद आणि प्रेम असावे. 
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
 
ज्यांनी मला नेहमीच प्रोत्साहन दिले,
माझ्याशी घट्ट नाते ठेवले,
अशा सासू आणि सासऱ्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हजारो शुभेच्छा
 
तुमच्या प्रेमाला अजुन पालवी फुटू दे, 
यश तुम्हाला भर भरून मिळू दे. 
लग्नाच्या वाढदिवसाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा !
 
विश्वासार्हतेचे हे बंधन असेच राहो, 
तुमच्या आयुष्यात प्रेमाचा सागर वाहत राहो
लग्नाच्या वाढदिवसाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा !