नवऱ्या मुलासाठी उखाणे

मंगळवार,फेब्रुवारी 5, 2019
ukhane
ती सुंदर दिसायची, तिचे घारे डोळे, लांब केसामुळे तिचे सौंदर्य नेहमीच खुलत जायचे, सतत तिला पाहिल्याने मला ती खूप आवडायची, समोरा-समोर असल्याने, कुणाला शंका येण्याचेही
ब्रिटनमध्ये एख पाहणी करण्यात आली. त्यात असे दिसून आले की, दहा वर्षांच्या काळात बेडवर जितक्या वेळा दांपत्याचा प्रणय रंगतो त्यापेक्षाही अधिक वेळा त्यांच्यामध्ये घरगुती कारणांवरून भांडणे होतात!
लिव इन रिलशनशिपमध्ये काही काळानंतर दुरावा निर्माण झाल्यास किंवा दोघांमध्ये मतभेद होऊन वेगळे राहण्याची वेळ आल्यास त्या महिलेला पोटगी देण्याची तरतूद देखील कायद्यात करण्यात आली आहे. मात्र, अशा प्रकारच्या संबंधामुळे राज्याच्या

प्लीज एक्सेप्ट मी....

शनिवार,फेब्रुवारी 13, 2016
पण मला असं का होतेय? लक्ष लागत नाही, झोप येत नाही, तुझी नुसती आठवण जरी आली, तरी गझल ऐकावी वाटते? का? हे आकर्षण नाही हे तर प्रेम आहे.....होय हेच मी तुला सांगतेय बुद्धू मी तुझ्या प्रेमात पडलेय रे........

प्रेम एक कोडं

शनिवार,फेब्रुवारी 13, 2016
प्रेम असते आयुष्याला दिव्यत्वाकडे नेणारा एक अनमोल क्षण तो जोडतो असंख्य भावनांची अलवार नाती. आयुष्याच्या कातर क्षणांना. अलवारवेळी नकळतपणे स्वप्नांचा एक संवाद मोहरू लागतो. अलगदपरे कुणाच्यातरी आठवणींची जादू आपलं विश्व बदलवू पाहतेय. तेव्हाच कुठे ...

अबोल तुझे ओठ

शुक्रवार,ऑक्टोबर 23, 2015
बेधुंद मनाला घायाळ करणारे... एकांतपणात मला छळणारे... अबोल ओठांची तुझ्या गुलाबी रंगत...प्रीतीच्या... गुलमोहरा परी रंगलेली... तिची मादक नशा माझ्या रोमा-रोमांत भरलेली...असल्या काही बेधुंद राती... नको करूस वेड्या मनाची दयनीय अवस्था

प्रेमा तुझा रंग कसा

सोमवार,डिसेंबर 15, 2014
प्रेम म्हणजे नेमके काय हेही माहीत नसलेल्या वयात प्रेमाचा आणि लग्नाचा निर्णय घेताना एक ‘थ्रिल’ वाटते; पण त्याची फार मोठी किंमत दोघांनाही मोजावी लागते. घटस्फोट किंवा लग्न रद्द करणे हे दोनच पर्याय शिल्लक राहतात.
मनो‍विकार तज्ज्ञांनी असा दावा केला आहे की पुरूष सेक्स करण्याच्या हेतूनेच महिलाशी मैत्री करतात. जर एखाद्या तरुणीकडे पुरुष आकर्षित होत असेल तर त्याला प्रेम समजण्याची
प्रत्येकच वस्तु मधे तिचा चेहेरा दिसु लागतो. जिथे पहावं तिथे ती आहे असा भास होतो.
आपण एखाद्यावर प्रेम करतो म्हणजे काय करतो? आपण कधी त्याचा विचार करतो का? बऱ्याचदा नाही. मग खाली दिलेली ही गोष्ट वाचा. प्रेम म्हणजे काय याचा अर्थ कदाचित तुम्हाल कळेल.........
नवीन लग्न झाल्यानंतर जोडीदाराला खूश करण्‍याचा आपण नेहमीच प्रयत्न करत असतो. किंवा लग्नापूर्वीही आपण हा प्रयत्न केलेलाच असतो. परंतु जसे-जसे आपण कामात गुंतत जातो. नात्यांतील दुरावा वाढत जातो.
नात्यात तोचतोचपणा येण्याला दोघेही जबाबदार असतात. दोघांना एकमेकांना सतत दोष देण्याची सवय लागलेली असते. वारंवार दोष दिल्याने एकमेकेंबद्दल द्वेष निर्माण होऊ लागतो. हे टाळण्यासाठी सर्वप्रथम दोष देणे थांबवले पाहिजे. आपली चूक असेल तर ती मान्य करायला काय ...

नियोजन करा, वाद टाळा!

शुक्रवार,डिसेंबर 30, 2011
पती-पत्नीच्या नात्यात अनेकदा इगो अर्थात अहंकार आडवा येतो. अहंकार ही अशी समस्या आहे, ज्यामुळे नाती तुटू शकतात. प्रत्येक व्यक्तींमध्ये अहंकार असतोच आणि तो कधी ना कधी उफाळून येतो.

कॉलेजियन्सची Exam!!!

गुरूवार,जानेवारी 27, 2011
शाळेतली समीकरणं सुटता सुटता पावलं बाहेर पडतात. . . .अन्‌ आयुष्यात एक नवं वळण येतं ते कॉलेज विश्वाचं. मग काय कॉलेज मध्ये प्रवेश घेणार म्हटलं की तरूणांचा उत्साह अर्वणनीय असतो. कॉलेज म्हणजे करिअर, स्वची ओळख, कलागुण आणि मनात होणारी नकळत हुरहुर अशान ...
आज बर्‍याच दिवसांमध्ये तुझ्याशी बोलणे झाले. कॉलेजमध्ये असताना तुझ्या समोर कधीही मी बोलू शकलो नव्हतो. ते दिवसच वेगळे होते. तिथे फक्त शब्दांची आणि मनांची भाषा चालायची.
श्रावणातली पहाट.. गारवा अंगाला झोंबतोय, चहाच्या कपावरची वाफ त्या गारव्याशी सलगी करण्‍याचा प्रयत्न करतेय, पावसाच्या सरी मधेच थेंब-थेंबात घसरत तुझी आठवण करुन देत आहेत. आणि या अशा मोहक वातावरणात तु माझ्यापासून कोसो दूर आहेस.