रविवार, 19 ऑक्टोबर 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. कुंभमेळा
Written By
Last Modified: गुरूवार, 14 जानेवारी 2021 (19:54 IST)

हरिद्वार कुंभ विशेष :कुंभ का साजरे करतात, जाणून घेऊ या

haidwar kumbh mela- why kumbh mela is celebrated
हिंदू ग्रंथात समुद्र मंथनाची कहाणी खूप लोकप्रिय आहे पौराणिक कथेनुसार देवांमध्ये आणि असुरांमध्ये झालेल्या समुद्र मंथना मधून 14 वस्तू समुद्रातून निघाल्या होत्या. या वस्तूंना देवांनी आणि असुरांनी आपसात वाटून घेतले. शेवटी त्या समुद्र मंथनातून अमृताचे घट निघाले त्यामुळे देव आणि असुर यांच्या मध्ये लढा सुरू झाली. या भांडण्यात त्या घट मधून अमृताच्या काही थेंबा पृथ्वी वर जाऊन पडल्या. ज्या ठिकाणी त्या अमृताच्या थेंबा पडल्या त्या ठिकाणी कुंभ मेळावा आयोजित करतात. असे मानतात की जो कोणी या दिवशी विधीविधानाने कुंभ स्नान करतो, त्याला मोक्षप्राप्ती होते.