1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. महाराष्ट्र दिन
  4. Marathi Rajbhasha Din 2026 Wishes in Marahti

Marathi Rajbhasha Din 2026 Wishes in Marahti मराठी राजभाषा दिन शुभेच्छा

मराठी ही केवळ भाषा नाही, 
तर ती आपली संस्कृती आणि ओळख आहे
या थोर भाषेचा वारसा आपण जपूया
मराठी राजभाषा दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
 
अमृताहुनीही गोड असणाऱ्या 
आमच्या मराठी भाषेचा जयजयकार असो! 
मराठी राजभाषा दिनानिमित्त 
प्रत्येक मराठी मनाला मानाचा मुजरा
 
जगाच्या पाठीवर कुठेही गेलो तरी, 
मराठीची गोडी काळजात कायम राहील
आपली मायबोली, आपली शान! 
मराठी राजभाषा दिनाच्या शुभेच्छा
 
साहित्याचा समृद्ध वारसा लाभलेल्या 
आपल्या मराठी भाषेचा सार्थ अभिमान बाळगूया
मराठी राजभाषा दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
 
मराठी संस्कृती, मराठी बाणा आणि मराठी भाषा... 
हीच आमची खरी ओळख! 
मराठी राजभाषा दिनानिमित्त आपणास खूप खूप शुभेच्छा
 
मराठी बोलूया, मराठी लिहूया 
आणि मराठी भाषेचा सन्मान वाढवूया
मराठी राजभाषा दिनाच्या आपणा सर्वांना मंगलमय शुभेच्छा
 
संत ज्ञानेश्वर, तुकाराम महाराजांच्या वाणीतून सजलेली 
आणि शिवरायांच्या शौर्याने गाजलेली आपली मराठी! 
राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 
गर्व आहे मला मी मराठी असल्याचा 
आणि सार्थ अभिमान आहे माझ्या मराठी भाषेचा
मराठी राजभाषा दिन उत्साहात साजरा करूया!
 
आपली मायबोली, 
आपली ओळख, 
आपला अभिमान
मराठी भाषा हीच आपली खरी ताकद
चला, मराठीचा सन्मान करूया, 
तिचा अभिमान बाळगूया 
आणि पुढील पिढीपर्यंत तिचा वारसा जपूया
मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
About Writer
वेबदुनिया फीचर टीम
वेबदुनिया फीचर टीम ही केवळ तांत्रिक गोष्टींवर काम न करता, चालू घडामोडींच्या पलीकडे जाऊन जीवनशैली, आरोग्य, मनोरंजन, तंत्रज्ञान, साहित्य, आणि मानवी कथा अशा विविध श्रेणींमध्ये सखोल आणि रंजक माहिती देणारे विशेष लेख तयार करते. वाचकांना केवळ बातम्याच नाही, तर त्यांच्या आवडीच्या विषयांवर दर्जेदार आणि विश्लेषणात्मक वाचन साहित्य उपलब्ध करून देणे.... आणखी वाचा
पुढील लेख
४५°C तापमानात आरोग्य कसे जपावे?