सोमवार, 5 डिसेंबर 2022
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. महाशिवरात्री
Written By
Last Modified गुरूवार, 24 फेब्रुवारी 2022 (15:56 IST)

महादेवाला बेलपत्र अर्पित करताना म्हणा हा मंत्र, दहापटीने पुण्य मिळेल

महादेवाला बेलाचे पान प्रिय आहे. हे बेल विशेष मंत्राचे उच्चारण करत चढवल्यास पूजेचं फल 10 लाख पटाने वाढून जातं. प्रस्तुत आहे बेलाचे पान अर्पित करण्यासाठी मंत्र:
 
नमो बिल्ल्मिने च कवचिने च नमो वर्म्मिणे च वरूथिने च
नमः श्रुताय च श्रुतसेनाय च नमो
दुन्दुब्भ्याय चा हनन्न्याय च नमो घृश्णवे॥
 
दर्शनं बिल्वपत्रस्य स्पर्शनम्‌ पापनाशनम्‌ ।
अघोर पाप संहारं बिल्व पत्रं शिवार्पणम्‌ ॥
 
त्रिदलं त्रिगुणाकारं त्रिनेत्रं च त्रिधायुधम्‌ ।
त्रिजन्मपापसंहारं बिल्वपत्रं शिवार्पणम्‌ ॥
 
अखण्डै बिल्वपत्रैश्च पूजये शिव शंकरम्‌ ।
कोटिकन्या महादानं बिल्व पत्रं शिवार्पणम्‌ ॥
 
गृहाण बिल्व पत्राणि सपुश्पाणि महेश्वर ।
सुगन्धीनि भवानीश शिवत्वंकुसुम प्रिय ॥