सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. महात्मा गांधी
Written By
Last Updated : शनिवार, 2 ऑक्टोबर 2021 (08:06 IST)

स्वच्छतेवर महात्मा गांधींचे 10 अनमोल विचार

1. महात्मा गांधी यांनी म्हटलं होतं की राजकीय स्वातंत्र्यापेक्षा स्वच्छता महत्वाची आहे.
 
2. जर एखादी व्यक्ती स्वच्छ नसेल तर तो निरोगी राहू शकत नाही.
 
3. केवळ उत्तम स्वच्छतेने भारतातील गावे आदर्श बनवता येऊ शकतात.
 
4. आपल्या ड्रॉईंग रूम प्रमाणे स्वच्छतागृह स्वच्छ ठेवणे महत्वाचे आहे.
 
5. नद्या स्वच्छ ठेवून आपण आपली सभ्यता जिवंत ठेवू शकतो.

6. आंतरीक स्वच्छता ही पहिली गोष्ट आहे जी शिकवली पाहिजे. उर्वरित नंतर झाले पाहिजे.
 
7. प्रत्येकाने स्वतःचा कचरा स्वच्छ करावा.
 
8. मी कोणालाही माझ्या मनात घाणेरड्या पायांनी जाऊ देणार नाही.
 
9. एखाद्याची चूक मान्य करणे म्हणजे झाडू लावण्यासारखे आहे ज्यामुळे पृष्ठभाग चमकदार आणि स्वच्छ होतो.
 
10. आपल्या आचरणात स्वच्छता अशा प्रकारे स्वीकारा की ती आपली सवय बनेल.