Dharma Sangrah
✕

व्यक्ती स्वच्छ नाही तर स्वस्थ नाही: महात्मा गांधींचे विचार

Updated: सोमवार, 28 जानेवारी 2019 (13:57 IST)
 
3. साफ-सफाईने भारताचे गाव आदर्श बनू शकतात.
 
4. शौचालय आपल्या बैठक कक्षाप्रमाणे स्वच्छ ठेवले पाहिजे.
 
5. नद्या स्वच्छ ठेवून आपण आपल्या सभ्यता जिवंत राखू शकतो.
 
6. आंतरिक स्वच्छता पहिली वस्तू आहे जी शिकवता येत नाही. यानंतर इतर गोष्टींकडे लक्ष द्यावे.
 
7. प्रत्येकाने आपला कचरा स्वतः स्वच्छ करायला हवा.
 
8. मी कोणालाही घाणेरड्‍या पायाने आपल्या मनात प्रवेश देणार नाही.
 
9. आपली चूक स्वीकारणे झाडू लावण्यासारखे आहे ज्याने जागा स्वच्छ आणि चमकदार होते.
 
10. स्वच्छता आपल्या आचरणात या प्रकारे सामील करा की त्याची सवय होईल.

सर्व पहा

१०० रुपयांत धनत्रयोदशी पूजा आणि सोने-चांदी न घेता समृद्धी आणणारे ५ उपाय

अज्ञानापोटी लक्ष्मीचा अनादर नका करू! झाडू चौरस्त्यावर फेकण्यामागील अंधश्रद्धा उघड

केसातील कोंड्यावर उपाय जाणून घ्या

नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ५-स्टेप स्किन केअर रुटीन; त्वचा दिसेल चमकदार आणि तजेलदार!

विषारी हवा फुफ्फुसांसह हृदय आणि मेंदूलाही पोहोचवते नुकसान; आरोग्याची अशी घ्या काळजी!

सर्व पहा

LIVE: नागपूरमध्ये कृषी सुविधा केंद्र स्थापन होणार

पैशांच्या वादातून संतापजनक कृत्य! कल्याणमध्ये पतीने पत्नी आणि मुलावर फेकली उकळती मटणकरी

Vivo Y32 5G : विवोचा ५G स्मार्टफोन कमी किमतीत उपलब्ध होणार, वैशिष्टये जाणून घ्या

Hero ची नवीन बाईक लाँच, ४२१ cc इंजिनसह Apple CarPlay आणि Android Auto चा तगडा सपोर्ट

'पुन्हा रॅम्प वॉक करीन'; पंकजा मुंडेंचे टीकाकारांना सडेतोड प्रत्युत्तर

पुढील लेख
Show comments