Daily Horoscope
✕

मकर संक्रांती 2026 मुहूर्त, पूजा साहित्य, संपूर्ण पूजा विधी, सुगड पूजन, आरती

Updated: बुधवार, 14 जानेवारी 2026 (08:03 IST)
कशी साजरी करावी मकरसंक्रांती-
या दिवशी संध्याकाळी सवाष्णींना घरी बोलावून हळदीकुंकू समारंभ करून तिळगूळ आणि आवा (भेटवस्तू) वाटावा. पाहिल्या वर्षी नव्या नवरीने मात्र सवाष्णींना हळद-कुंकु किंवा कुंकवाची डबी वाटावी. त्यानंतर दुसऱ्या वर्षांपासून तुम्हाला आवडत असलेल्या वस्तूंचे वाण देऊ शकतात. मकरसंक्रांत ते रथसप्तमीपर्यंतचा काळ हा पर्वकाळ असतो.
 
या दरम्यान हळदीकुंकू समारंभ करू शकतात. दान धर्म करू शकतात. तसेच नव्या नवरीने काळी साडी परिधान करून हलव्याचे दागिने घालावे. म्हणजेच हलव्याच्या दागिन्यांच्या शृंगार करावा अशी अनेकवर्षांपासून परंपरा आहे.
ALSO READ: Makar Sankranti 2026 Wishes in Marathi मकर संक्रांतीच्या शुभेच्छा मराठी
ALSO READ: मकर संक्रांतीला मासिक पाळी आल्यावर काय करावे
ALSO READ: संक्रांतीला काय वाण द्यायचे? पहा या ५० युनिक वस्तूंची यादी

सर्व पहा

नवरात्रीत गरबा खेळायला जाताय? आरामदायी कपडे, फुटवेअर आणि दागिने निवडण्याच्या टिप्स

Shardiya Navratri 2026 Wishes Marathi शारदीय नवरात्रीच्या शुभेच्छा

मोक्षधाम ब्रह्मकपाल : पितृदोषातून कायमची मुक्ती! जाणून घ्या १० गूढ रहस्ये

प्रसिद्ध देवी मंदिरांमधील या अनोख्या परंपरा तुम्हाला माहीत आहेत का?

Pitru Diwali 2026 पितृ दिवाळी कधी? 'दीपदान' विधी आणि त्याचे महत्त्व जाणून घ्या

सर्व पहा

Pitru Paksha 2026: पूर्वजांप्रती कृतज्ञता व त्यांना तृप्त करण्यासाठी पितृपक्षात श्राद्धातील प्रसादाची थाळी

Pitru Paksha 2026: पितृपक्षात या ३ वस्तू घरी आणा; पितर प्रसन्न होतील

Garud Puran स्त्रिया 'श्राद्ध', 'तर्पण' किंवा 'पिंडदान' करू शकतात का? गरुड पुराणातील माहिती जाणून घ्या

पितृपक्षात जुळून येणार 'लक्ष्मी-नारायण राजयोग'; ४ राशींवर होणार धनवर्षाव

Pitru Paksha 2026 पितृ पक्ष कधीपासून सुरू? श्राद्ध तारखांचे संपूर्ण वेळापत्रक

पुढील लेख
Show comments