Marathi Biodata Maker

सोलापुरात आज मराठा आक्रोश मोर्चा संचार बंदी लागू

Updated: रविवार, 4 जुलै 2021 (10:47 IST)
 
मराठा आक्रोश मोर्च्याच्या पार्श्वभूमीवर सोलापुरात कडेकोट बंदोबस्त करण्यात आले आहे.सोलापूर -बार्शी मार्गावर पोलिसांचे दल तैनात करण्यात आले आहे.जिल्ह्यातून येणाऱ्या प्रत्येक मार्गावर पोलिसांची नाकेबंदी करण्यात आली आहे.पोलीस प्रत्येक येणाऱ्या गाड्यांची तपासणी घेत आहे. 
 
आंदोलनकर्ते म्हणाले की कितीही मोर्चा दाबण्याचा प्रयत्न केला तरी ही उद्रेक होणार.आज संपूर्ण राज्यभरातील मराठा समाजाचे बांधव या आदोंलनात सहभागी होण्यासाठी येणार आहे.त्यामुळे एसटी बसची तपासणी देखील सुरु आहे. 
 

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

सर्व पहा

अहिल्यानगर मध्ये नीट पुनर्परीक्षा निकालात ११ गुण कमी पडल्याने विद्यार्थिनींची गळफास घेऊन आत्महत्या

E20 Janta Party : CJP नंतर आता 'E20 जनता पार्टी' चर्चेत; १००% पेट्रोलसाठी ऑनलाइन मोहीम सुरू

"गंगेच्या पात्रात चिकन खाण्यावर कायदेशीर बंदी नाही..." सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या विधानाने वाद पेटला

आषाढी वारी २०२६ निमित्त, महाराष्ट्र आरोग्य विभागाने प्रथमच एअर अॅम्ब्युलन्स आणि 'आरोग्यसंपन्न वारी' अॅपची सुविधा सुरू केली

नर्सरीतील मुलाने पँटमध्ये लघवी केली, शिक्षिका झाली क्रूर; गरम सुरीने गुप्तांगाला चटका दिला, FIR दाखल

पुढील लेख
Show comments