प्रदक्षिणा

pradakshina
Last Modified सोमवार, 31 ऑगस्ट 2020 (17:19 IST)
धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरूरायाची ।
झाली त्वरा सुरवरा । विमान उतरायाची ।। धृ।।

पदोपदी अपार झाल्या पुण्याच्या रासी ।
सर्वही तीर्थ घडली आम्हां आदिकरुनी काशी ।।१।।

मृदुंग टाळ ढोल भक्त भावार्थ गाती ।
नामसंकीर्तने ब्रह्मानंदे नाचती ।।२।।

कोटि ब्रह्महत्या हरीं करिता दंडवत ।
लोटांगन घालितां मोक्ष लोळे पायांत ।।३।।

गुरूभजनाचा महिमा न कळे आगमा-निगमांसी ।
अनुभव ते जाणती जे गुरूपदीचे रहिवासी ।।४।।
प्रदक्षिणा करुनि देह भावे वाहिला ।
श्रीरंगात्मज विठ्ठल पुढें उभा राहिला ।।५।।


यावर अधिक वाचा :

दैनिक राशिभविष्य

आषाढी एकादशी माहिती मराठी

आषाढी एकादशी माहिती मराठी
आषाढी एकादशी म्हणजे आषाढ महिन्यातील एकादशी तिथी. आषाढ महिन्यात किमान दोन एकादशी असतात, ...

Pandharpur Wari वारीचे महत्त्व

Pandharpur Wari वारीचे महत्त्व
आषाढी एकादशीच्या दिवशी शेषशायी भगवान श्रीविष्णु शयन करतात आणि कार्तिकी एकादशी जागृत होतात ...

Rath Yatra 2022 भगवान जगन्नाथ, बहीण सुभद्रा आणि दाऊ बलराम ...

Rath Yatra 2022 भगवान जगन्नाथ, बहीण सुभद्रा आणि दाऊ बलराम यांच्या मूर्ती अपूर्ण का ? रहस्य जाणून घ्या
भगवान जगन्नाथाची पवित्र रथयात्रा 1 जुलैपासून सुरू होत आहे. जगाच्या कानाकोपऱ्यातून लोक या ...

बिल्वपत्राच्या मुळात लक्ष्मी देवीचा वास, 12 फायदे जाणून ...

बिल्वपत्राच्या मुळात लक्ष्मी देवीचा वास, 12 फायदे जाणून महत्व कळेल
महादेवाला बिल्वपत्र, धतूरा आणि आकडा अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते. हिंदू धर्मात, ...

Hanuman Aarti: अशा रितीने हनुमानाची आरती केल्यास होतील सर्व ...

Hanuman Aarti: अशा रितीने हनुमानाची आरती केल्यास होतील सर्व इच्छा पूर्ण
आज मंगळवार हा पवनपुत्र हनुमानजींच्या पूजेसाठी सर्वोत्तम मानला जातो कारण या दिवशी ...

महाराष्ट्र बेरोजगरी भत्ता मिळवण्यासाठी अर्ज कसा करावा ...

महाराष्ट्र बेरोजगरी भत्ता मिळवण्यासाठी अर्ज कसा करावा Maharashtra Berojgari Bhatta
महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजनेच्या माध्यमातून राज्यातील सर्व बेरोजगार सुशिक्षित ...

वीज पुरवठा खंडित झाल्याने व्हेंटिरेटरवरील रुग्णाचा मृत्यू?

वीज पुरवठा खंडित झाल्याने व्हेंटिरेटरवरील रुग्णाचा मृत्यू?
करविर तालुक्यातील उचगाव येथील ओेमेश काळे यांना घरातच व्हेंटिलेटर लावले होते. पण वीज ...

राज्यसभा निवडणूक 2022 : भाजपानं महाराष्ट्रात केडरपेक्षा ...

राज्यसभा निवडणूक 2022 : भाजपानं महाराष्ट्रात केडरपेक्षा बाहेरुन आलेल्यांना संधी का दिली?
परप्रांतीय उमेदवाराला महाराष्ट्रातली राज्यसभेची जागा दिली म्हणून कॉंग्रेस पक्षांतर्गत आणि ...

लॉर्ड्स स्टेडिअममध्ये मॅच थांबवली, लॉर्ड्सच्या कॉमेंट्री ...

लॉर्ड्स स्टेडिअममध्ये मॅच थांबवली, लॉर्ड्सच्या कॉमेंट्री बॉक्सला शेन वॉर्न या नावाने ओळखले जाईल
क्रिकेटचा मक्का म्हटल्या जाणाऱ्या लॉर्ड्सच्या मैदानावर इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील ...

मुंबईत आजपासून दुचाकीवर मागे बसणाऱ्यालाही हेल्मेटसक्ती ...

मुंबईत आजपासून  दुचाकीवर मागे बसणाऱ्यालाही हेल्मेटसक्ती झाली सुरु; नियम तोडला तर इतका दंड
मुंबई पोलिसांनी हेल्मेट वापरासंबंधी नवी नियमावली जारी केली असून आता केवळ दुचाकीचालकच ...