सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ज्योतिष 2020
Written By
Last Updated : सोमवार, 23 डिसेंबर 2019 (12:59 IST)

Love Horoscope 2020 प्रेम राशिभविष्य: कर्क

कर्क राशीच्या जातकांसाठी हे वर्ष अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. या वर्षात आपल्या लव्ह लाईफमध्ये अनेक दीर्घकालीन बदल दिसू शकतात. आपण प्रेमात एक आदर्शवादी प्रेमीच्या रूपात आपली ओळख निर्मित कराल. 
 
आपल्या पार्टनरमध्ये प्रेम आणि मैत्री हे दोन्ही हवे असले तरी आपण बंधनात बंधू इच्छित नसल्यामुळे रिलेशनशिपमध्ये समस्या येत होत्या. या वर्षी आपली इच्छा पूर्ण होईल. आपल्या जीवनात पार्टनरच्या रूपात अशी व्यक्ती 
 
प्रवेश करणार जी प्रेम तर देईलच पण गरज असल्यास मित्रांची कमतरता पाटून काढेल.
 
आता पर्यंत सिंगल असणार्‍यांचे एकाहून अधिक नाती निर्माण होऊ शकतात. आपल्याला जीवनात मित्रांचा देखील पूर्ण सहयोग मिळणार आणि प्रेमात पुढे वाढण्यासाठी मदत देखील करणार. 
 
मध्य एप्रिलनंतर आपल्या प्रेम जीवनात आध्यात्मिक आणि मानसिक प्रवृत्तींचा समावेश असेल आणि आपण दुसर्‍यांची मदत देखील कराल.
 
या वर्षी प्रेम आपल्यासाठी प्राधान्यक्रमा समाविष्ट नसेल म्हणून सिंगल असणार्‍यांसाठी या वर्षी देखील काही काही विशेष घडण्याची शक्यता कमीच आहे.