रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ज्योतिष 2020
Written By
Last Modified: सोमवार, 16 डिसेंबर 2019 (12:25 IST)

Health Horoscope 2020 आरोग्य राशिभविष्य: मकर

हे वर्ष आपल्याला मिश्रफळ देणारे ठरेल. जुन्या त्रासातून मुक्ती मिळेल. एखाद्या जुन्या आजारापासून पण सुटका होईल. 
 
जानेवारी नंतर आपले आरोग्य चांगले राहील. आपल्याला या काळात कठोर परिश्रम करावे लागतील ज्याने थकवा जाणवण्याची शक्यता आहे. आळशीपणा टाळा अन्यथा बसण्याचे आजार उद्भवू शकतात. मार्च महिन्यापासून तब्येत आणखी सुधारेल. मे ते सप्टेंबर या काळात आरोग्याची काळजी घ्या. जुने आजार तोंड काढतील. अशक्तपणा जाणवेल. 
 
खाण्या- पिण्याच्या सवयींकडे लक्ष द्या नाहीतर अन्न विषबाधा होऊ शकते. सप्टेंबरच्या मध्य काळानंतर आपण चांगल्या आरोग्याचा आनंद घ्याल.