मेष : दैनिक व्यापार, मंगल कामांसाठी विशेष यात्रा योग. धर्म आध्यात्मा संबंधी चिंतन योग. सुख-सुविधा, भवन, वाहन संबंधी कामांमध्ये वाद घालू नका. वृषभ : भाग्यवर्धक कामात अडथळा. बाह्य क्षेत्रात प्रवास दरम्यान सावधगिरी बाळगा. रोग, ऋण संबंधी कामात संयम ठेवा. मिथुन : नवीन आर्थिक स्त्रोतांवर काम होईल. व्यापारिक भागीदारीतून...