मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ज्योतिष 2020
Written By
Last Modified: सोमवार, 10 फेब्रुवारी 2020 (15:30 IST)

Lal kitab astrology 2020 : आपली आयू 16 ते 24 या वयोगटातील असेल तर करा हे 5 उपाय

लाल किताबानुसार प्रत्येक ग्रह ठराविक वर्षात आपला प्रभाव दाखवतो. आणि चांगले - वाईट फळ देतो. आपण ह्या वयोगटातील असल्यास आणि आपण वयाचे 23 वर्ष पूर्ण केले असल्यास खालील उपाय अमलात आणले तर यशाच्या मार्ग मिळवाल. 16 ते 24 या वयोगटात असणार्‍यांसाठी काही उपाय सांगण्यात येत आहे ज्यामुळे त्यांचे हे वर्ष सुख आणि समाधानात जाईल.
 
१ सर्दी-खोकला या आजारापासून बचाव करणे तसेच कुठल्याही थंड वस्तू घेणे टाळावे.
२ कपाळावर चंदन आणि केशराचा टिळा लावावा.
३ पिंपळाच्या झाडाच्या मुळांना पाणी द्यावे.
४ दर गुरुवारी उपवास करावे. 
५ आई वडिलांचे तसेच घरातील वडिलधाऱ्यांचे आशीर्वाद नेहमीच घ्यावे.