1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ज्योतिष 2020
Written By
Last Updated : शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020 (10:18 IST)

Lal kitab astrology 2020 : आपली आयू 28 ते 34 या वयोगटातील असेल तर करा हे 5 उपाय

लाल किताबानुसार प्रत्येक ग्रह ठराविक वर्षात आपला प्रभाव दाखवत असून चांगले- वाईट फळ देतो. आपले वय 28 ते 34 या वयोगटातील असल्यास आपले संपूर्ण वर्ष 
 
यशस्वी करण्यासाठी खालील दिलेले 5 उपाय अमलात आणावे.
 
मंगळ कमजोर असल्यास कॅरिअर मध्ये सावधगिरी बाळगण्याची गरज असते. हे उपाय योजना केल्यास आपणास इच्छित फळ प्राप्ती होऊ शकते . 
 
१ दर रोज हनुमान चालीसा पाठ करावा.
२ दर रोज गुळाचे सेवन करावे आणि इतरांना खाऊ घालावे.
३ भाऊ -बहिणी, मित्रांशी सलोख्याने वागावे. त्यांचा राग करू नये.
४ कडुलिंबाच्या झाडाला दररोज पाणी द्यावे आणि पूजा करावी.
५ डोळ्यांमध्ये पांढरं काजळ लावावे. मंगळवारी काळं काजळ लावावं.