Lal kitab astrology 2020 : आपली आयू 34 ते 42 या वयोगटातील असेल तर करा हे 5 उपाय

laal kitab astro
Last Modified शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020 (10:15 IST)
लाल किताबानुसार प्रत्येक ग्रह ठराविक वर्षात आपला प्रभाव दाखवतो आणि चांगले-वाईट फळ देतो. आपण 34 ते 43 वयोगटातले असल्यास आपण चांगले यश संपादनासाठी खालील 5 योजिले पाहिजे.
आपल्या वयोगटामध्ये बुध आणि शनी ग्रह प्रभावी असतात. बुध व्यवसायाचा कारक असून शनी इतर गोष्टींशी निगडित आहे. हे दोन्ही ग्रह बिघडल्यास आपणास महत्त्वाच्या गोष्टींपासून लांब ठेवते. त्या साठीची काळजी घेणे महत्त्वाचे असते.

हे ग्रह प्रबळ करण्यासाठी काही उपाय सांगितले आहे, ते केल्यास हे दोन्ही ग्रह प्रबळ होऊन चांगली फलश्रुती देतात.

सर्वप्रथम बुधासाठी उपाय-

१ कुमारिकांना जेवू घालावे आणि त्यांना हिरव्या रंगाचे वस्त्र दान करावे.
२ दर बुधवारी गायीस हिरवा चारा देऊन अख्खा मूग दान करावे.
३ दुर्गा देवीची पूजा आराधना करा. मुलगी, बहीण, काकू, मेहुणीशी आदराने वागा.
४ कधीही खोटे बोलू नका. कोणत्याही प्रकाराचे व्यसनांना बळी पडू नका. तोंडावर आवर घाला.
५ बुध कमकुवत असल्यास नाकात छिद्र पाडून चांदीची तार घालून 43 दिवस ठेवा.


शनीसाठी उपाय-
१ दररोज कावळ्याला पोळी खाऊ घाला.
२ दर शनिवारी सावली दान करा.
३ मद्यपान करू नका. भैरव देवाची पूजा करावी.
५ दात नेहमी स्वच्छ ठेवा. दिव्यांग तसेच सफाई कामगारांना चांगली वागणूक द्या.
६ शनी खराब असल्यास तीळ, उडीद, लोखंड, तेल, काळे वस्त्र, काळे जोडे दान करा.

टीप:- शनी चांगला असल्यास हे दान करू नका.


यावर अधिक वाचा :

दैनिक राशिभविष्य

शरद पौर्णिमेच्या निमित्त खीर बनवा, सोपी रेसिपी

शरद पौर्णिमेच्या निमित्त खीर बनवा, सोपी रेसिपी
धार्मिक मान्यतेनुसार शरद पौर्णिमेला चंद्र आपल्या सोळा कलांनी समृद्ध होऊन रात्र भर आपल्या ...

शरद पौर्णिमेच्या रात्री एक स्वस्तिक नशिबाचे दार उघडेल

शरद पौर्णिमेच्या रात्री एक स्वस्तिक नशिबाचे दार उघडेल
हिंदू धर्म ग्रंथात शरद पौर्णिमेला विशेष महत्त्व सांगितले आहे. शरद पौर्णिमेच्या शुभ ...

चाणक्य नीती : चाणक्यानुसार बायकांसाठी या 3 गोष्टी अत्यंत ...

चाणक्य नीती : चाणक्यानुसार बायकांसाठी या 3 गोष्टी अत्यंत धोकादायक
चाणक्य नीतिशास्त्रात माणसाच्या कल्याणासाठी अनेक स्रोत दिले आहेत. या स्रोतांमध्ये ...

राष्ट्रीय आयुर्वेदिक दिन कधी साजरा केला जातो, जाणून घ्या 11 ...

राष्ट्रीय आयुर्वेदिक दिन कधी साजरा केला जातो, जाणून घ्या 11 विशेष आयुर्वेदिक उपचार
दर वर्षी आयुष मंत्रालयाद्वारे राष्ट्रीय आयुर्वेदिक दिन धन्वंतरी जयंती म्हणजेच धनतेरसच्या ...

कार्तिक महिन्यात सूर्योदयापूर्वी स्नान करण्याचे फायदे

कार्तिक महिन्यात सूर्योदयापूर्वी स्नान करण्याचे फायदे
कार्तिक महिन्याला शास्त्रात पुण्य महिना असे ही म्हणतात. पुराणानुसार जे फळ सामान्य दिवसात ...

CSKच्या चाहत्यांनी धोनीला लिहिलं पत्र, कारण जाणून घ्या...

CSKच्या चाहत्यांनी धोनीला लिहिलं पत्र, कारण जाणून घ्या...
आयपीएलमध्ये (IPL 2020) चेन्नई विरुद्ध कोलकाता यांच्याच झालेला सामना CSKने 10 धावांनी ...

चिंता नको, आयडॉलच्या न होऊ शकलेल्या पुढील सर्व परीक्षा १९ ...

चिंता नको, आयडॉलच्या न होऊ शकलेल्या पुढील सर्व परीक्षा १९ ॲाक्टोबर २०२० पासून
तांत्रिक अडचणींमुळे आयडॉलच्या न होऊ शकलेल्या पुढील सर्व परीक्षा १९ ॲाक्टोबर २०२० पासून ...

हवाई दल दिनाच्या दिवशी मोदींनी देशातील शूर योद्ध्यांना सलाम ...

हवाई दल दिनाच्या दिवशी मोदींनी देशातील शूर योद्ध्यांना सलाम केला
नवी दिल्ली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी देशाच्या शौर्य योद्धांना 88व्या भारतीय ...

सीबीआयचे माजी संचालक अश्विनी कुमार यांची आत्महत्या

सीबीआयचे माजी संचालक अश्विनी कुमार यांची आत्महत्या
सीबीआयचे माजी संचालक व नागालँडचे माजी राज्यपाल अश्विनी कुमार (६९) यांचा मृतदेह सिमला ...

भाजप नेत्याविरुद्ध सुनेने केला विनयभंगाचा गुन्हा दाखल

भाजप नेत्याविरुद्ध सुनेने केला विनयभंगाचा गुन्हा दाखल
दौंडमधील भाजपचे नेते तानाजी संभाजी दिवेकर यांना विनयभंगाच्या प्रकरणात अटक करण्यात आली ...