Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Health Horoscope 2020 आरोग्य राशिभविष्य: सिंह

Updated: सोमवार, 16 डिसेंबर 2019 (12:11 IST)
 
एप्रिल ते जुलै या दरम्यान आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. या काळात आपण कोणत्याही दीर्घकालीन आजाराला सामोरी जाल. तसेच या काळात आपल्याला लठ्ठपणा व मधुमेहाच्या त्रास उद्भवू शकतो. यासाठी चरबीयुक्त अन्न घेणे टाळावे. 
 
नोव्हेंबरच्या मध्य काळात आपल्याला आरोग्याच्या तक्रारी पासून सुटका मिळेल. आपल्या प्रकृतीत सुधारणा होईल. आपण एखाद्या दीर्घकालीन आजार पासून मुक्त व्हाल. डिसेंबर या कालावधीत पुन्हा काही समस्या उद्भवू शकतात. आपल्या आरोग्याची तपासणी होऊ शकते.
 
हे वर्ष सिहं राशीच्या जातकांसाठी शारीरिक व मानसिकरीत्या भक्कम राहण्याची गरज आहे. कोणत्याही प्रकाराच्या तणावाला स्वतःवर हावी होऊ देऊ नका. अत्यधिक श्रम आपणास शारीरिक व्याधी देऊ शकतो. विश्रांती घ्या मगच कार्य करा. एकंदरी हे वर्ष बघितले तर आपणास चांगले जाईल स्वतःकडे लक्ष देण्यासाठी आपल्या कडे वेळ असेल. त्यामुळे नियमित दिनचर्येमुळे आपणास कोणताही मोठा आजार होणार नाही. आरोग्य चांगले राहतील. अशी शक्यता आहे.

सर्व पहा

हरतालिका तृतीयेला उपवास करणार्‍या महिलांनी आरोग्याच्या समस्या टाळण्यासाठी या चुका टाळा

गणपतीची मूर्ती बुक करण्याआधी या ५ गोष्टी तपासा; यंदा चुकूनही करू नका

Sankashti Chaturthi 2026 Wishes in Marathi Images संकष्टी चतुर्थी शुभेच्छा फोटो

Sankashti Chaturthi Mahatmya संकष्टी चतुर्थी महात्म्य

महारुद्र स्तोत्रम् : भगवान शिवाची आराधना करण्यासाठी पठण करा ‘हे’ प्रभावी स्तोत्र

सर्व पहा

साप्ताहिक राशीभविष्य ३० ऑगस्ट ते ५ सप्टेंबर २०२६

TVS iQube MillionR Edition लॉन्च 145 किमी रेंज आणि टाइप-सी चार्जिंग यांसारखी वैशिष्ट्ये

श्रावणातील आदित्यराणूबाई व्रत पूजा पद्धत आणि माहिती

मंगळागौर व्रत किती वर्षे करावे? जाणून घ्या परंपरा आणि नियम

September 2026 Monthly Horoscope सप्टेंबर २०२६ चे मासिक राशीभविष्य: जाणून घ्या कसा राहील हा महिना तुमच्यासाठी!

पुढील लेख
Show comments