सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ज्योतिष 2020
Written By
Last Modified: शनिवार, 21 डिसेंबर 2019 (13:38 IST)

Numerology Prediction 2020 मूलांक 4 साठी अंक ज्योतिष

अंक शास्त्र 2020 नुसार आपण बर्‍याच दिवसांपासून प्रतीक्षा करत असलेले हे वर्ष आहे. आपणास स्वतःची कारकीर्दी दाखवण्याचे हे वर्ष आहे. आपण सर्वोत्तम आहात हे सिद्ध करण्यासाठी सज्ज व्हा. ह्या वर्षी आपला मूलांक आपल्याला पूर्णपणे समर्थन देईल. 
 
आपण केलेल्या कामाचे परिणामस्वरूप आपण यश संपादन कराल. ह्या वर्षी आपण परदेशीवारी कराल. आपले नवे मित्र बनतील. आपला स्वामी ग्रह राहू आहे. आपण आपले वेळ आपल्या कुटुंबीयांसह आणि मित्रांसोबत घालवाल. आपल्या कॅरिअरच्या क्षेत्रात चांगल्या सुधारणा करून यश संपादन कराल. शत्रू पासून सावध राहा. ते आपले नाव खराब करेल. 
 
अती आत्मविश्वास टाळा. वडीलधाऱ्यांच्या आदर करा. अत्यधिक राग करणे टाळा. राजकारणच्या क्षेत्रातील व्यक्तींना चांगले यश मिळेल. आपण उच्चांक गाठाल. पण अती आत्मविश्वास टाळा नाहीतर पदावरून खाली याल. ह्या वर्षी आपणास चांगल्या प्रगतिकारक संधी मिळतील.