धनू राशीचे 2020 मधील टेरो कार्ड द्वारे भविष्य जाणून घेऊया

Sagittarius tarot
Last Modified शनिवार, 11 जानेवारी 2020 (15:27 IST)
धनू कार्ड - Ten of Swords
या राशीच्या लोकांसाठी सुरुवातीस थोडा संघर्षाचा काळ असेल. नंतरचा काळ उत्कृष्ट फळ देणारा आहे. सकारात्मक राहा, संयमाने पुढे वाढा. छोट्या छोट्या गोष्टी मुळे अस्वस्थ होऊ नका. करियर मध्ये हळू हळू प्रगती होईल. व्यवसायदारांना लाभ होईल. कोणावर ही विश्वास ठेवू नका. स्वतःच्या योजना दुसऱ्यास सांगू नका. पुढे त्रास संभवतो. कौटुंबिक सहल होऊ शकते. आपणांस कुटुंब सहकार्य करेल. कामाच्या ताणाचा परिणाम आरोग्यावर होऊ शकतो. जोडीदाराशी संबंध उत्तम राहतील. प्रणयासाठी उत्तम वर्ष आहे. आर्थिक स्थिती सुधारेल.> > करियर :- छोट्या छोट्या गोष्टींचा ताण असेल. आपल्या सहकर्मींना विश्वासात घेऊन काम करा. आपण उच्चपदासाठी प्रयत्न करू शकता. वर्ष सरता -सरता सगळं चांगलं होईल .
व्यवसाय :- आपण आपल्या व्यवसायच्या नफ्यासाठी नव्या लोकांशी संपर्कात याल. पण त्यांना आपल्या योजना सांगू नका. असे केल्यास आपल्याला व्यवसायेत लाभ होणार नाही. आपण आपल्या लक्ष प्राप्ती साठी वचनबद्ध आहात.

कुटुंब :- कौटुंबिक सहल होईल. कुटुंबात नवीन पाहुण्यांचे आगमन होऊ शकते. वैवाहिक समारंभ होतील. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील.

आरोग्य :- कामाचा ताण होईल. त्याचा परिणाम आरोग्यावर होऊ शकतो. सकारात्मक राहा. जोडीदाराची साथ आनंद देईल. पायाला दुखापत होऊ शकते. वाहन चालवताना काळजी घ्या.
प्रेम आणि वैवाहिक जीवन :- हे वर्ष आपल्या प्रेमासाठी चांगले आहे. आपला जोडीदार आपल्यावर खूश असेल. अविवाहितांना विवाह प्रस्ताव येतील. अविवाहितांसाठी हे वर्ष चांगले जाणार आहे.

आर्थिक स्थिती :- विचारपूर्वक गुंतवणूक करा. उत्पन्नाच्या व्यतिरिक्त स्रोताचा विचार कराल. उत्पन्न काळजीपूर्वक व्यवस्थापित करा. आपण उत्पन्नाच्या अतिरिक्त स्रोतांचा विचार करू शकता. आर्थिक स्थिती सुधारेल.
टिप :- धनागमनासाठी पाकिटात तीन फेंग शुई चिनीचे नाणे ठेवा.


यावर अधिक वाचा :

राशिभविष्य

महाशिवरात्री शुभ मुहूर्त आणि सोपी पूजा विधी

महाशिवरात्री शुभ मुहूर्त आणि सोपी पूजा विधी
वैष्णव संप्रदायानुसार सूर्योदयाच्या तारखेप्रमाणे या वर्षी 21 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री ...

शिवाची तीन प्रचलित नावे आणि त्यांचा अर्थ

शिवाची तीन प्रचलित नावे आणि त्यांचा अर्थ
परिपूर्ण होण्यासाठी महादेवाची उपासना केली जाते. महादेव म्हणजे परिपूर्ण पावित्र्य आणि ...

गजानना तुझ्यामुळे...

गजानना तुझ्यामुळे...
तुच माझे मन .. तुच माझे धन.. अनुभुतिचे क्षण.. गजानना तुझ्यामुळे....

शिवाचा सगळ्यात आवडता दिवस महाशिवरात्री

शिवाचा सगळ्यात आवडता दिवस महाशिवरात्री
अनेक कारणांमुळे हा दिवस विशेष आहे आणि या दिवशी महादेवाची आराधना केल्याने किती तरी पटीने ...

महाशिवरात्रीला चटकन बनवा चटक बटाटे

महाशिवरात्रीला चटकन बनवा चटक बटाटे
साहित्य- अर्धा किलो उकळलेल्या बट्टयांचे सालं काढून त्याचे मोठे चौकोनी तुकडे केलेले, एक ...

डोळ्यांचा त्रास कमी होण्यासाठी Whats-app आणलं खास फीचर

डोळ्यांचा त्रास कमी होण्यासाठी Whats-app आणलं खास फीचर
Whatsapp ने बहुप्रतीक्षित डार्क मोड हे फीचर रोलआउट करण्यास सुरूवात केली आहे. ...

मराठी साहित्य संमेलन उस्मानाबादः फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या ...

मराठी साहित्य संमेलन उस्मानाबादः फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या अध्यक्षतेखाली आज उद्घाटन
93वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबाद येथे होत आहे.

Kashmir Internet Shutdown: सुप्रीम कोर्ट - जम्मू-काश्मीर ...

Kashmir Internet Shutdown: सुप्रीम कोर्ट - जम्मू-काश्मीर सरकारने संचारबंदी निर्णयाचा आढावा घ्यावा
काश्मीरमध्ये इंटरनेट बंद ठेवण्याची अजूनही गरज आहे का, याचा आढावा घेण्याचे आदेश सुप्रीम ...

JNU हिंसाचार: कुलगुरू जगदीश कुमार - JNUSU अध्यक्ष आयेशी ...

JNU हिंसाचार: कुलगुरू जगदीश कुमार - JNUSU अध्यक्ष आयेशी घोषला भेटणं माझी एकट्याचीच जबाबदारी नाही
'जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे (JNU) कुलगुरू एम. जगदीश कुमार हे उजव्या विचारसरणीकडे झुकलेले ...

सिद्धिविनायक मंदिर पाच दिवस राहणार बंद

सिद्धिविनायक मंदिर पाच दिवस राहणार बंद
मुंबई- 15 जानेवारी ते 19 जानेवारी या दरम्यान प्रभादेवी येथील सिद्धिविनायकाचे दर्शन बंद ...